रविवार, जून 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेमाची चर्चा असणाऱ्या अक्षया-विशालचा साखरपुडा संपन्न, दोघांच्या पारंपरिक लूकनं वेधलं लक्ष, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 9, 2026 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishal Nikam Engagement

अक्षया-विशालचा साखरपुडा संपन्न

Vishal Nikam Engagement : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘येडं लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता विशाल निकम कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. विशाल सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तर गेल्या काही महिन्यांपासून एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, त्यावर विशालने काही भाष्य केलं नव्हतं. अशातच आता काही दिवसांपूर्वी विशालनं थेट त्याच्या ‘सखी’सोबतचा रोमँटिक व्हिडिओ शेअर करत प्रेमाची कबुली दिली. अशातच आता विशाल निकमनं गुपचूप साखरपुडा उरकला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच विशाल निकमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.

View this post on Instagram

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

आता विशाल आणि अक्षया यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. तर विशालने त्यांच्या साखारपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अक्षयाने हिरव्या रंगाची साडी नेसली असून साधा सिम्पल लूक केलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर विशालने पिवळ्या आणि नारंगी शेडमध्ये शेरवानी परिधान केली होती. अक्षया आणि विशालच्या या खास क्षणाचे फोटो पाहून चाहतेही आनंदी झाले आहेत. त्यामुळे, आता विशाल त्याच्या ‘सखी’सोबत लग्नगाठ कधी बांधणार?, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. (Vishal Nikam Engagement)

आणखी वाचा: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात राखी सावंतची एंट्री, घरात येताच स्पर्धकांची हवा टाईट, सिझन गाजणार

Tags: akshaya hindalkarentertainmentVishal Nikam Engagement
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
ruhi singh whatsapp scam

बॉलिवूड अभिनेत्रीचे व्हॉट्सअप हॅक, अकाऊंटवरुन अश्लील मॅसेज पाठवले आणि…; पोलिसांत तक्रार दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.