शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कॅन्सर होण्याची शक्यता”, ऐश्वर्या नारकरांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, म्हणाल्या, “मी आता…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2024 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Post

“कॅन्सर होण्याची शक्यता”, ऐश्वर्या नारकरांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, म्हणाल्या, “मी आता…”

नव्वदीच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयकौशल्याने व त्यांच्या सौंदर्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मराठी मालिका, जाहिराती, चित्रपट, नाटकांमधून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा वावर बऱ्यापैकी मोठा असतो. नेहमीच त्या काही ना काही पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावर मनमोहक व दिलखेचक फोटो तसेच पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे हटके डान्स व्हिडीओदेखील त्या शेअर करत असतात. (Aishwarya Narkar Post)

ऐश्वर्या नारकर यांच्या ट्रेंडिंग रील्सचे चाहते दिवाने आहेत. हटके डान्स करत त्या नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. चाहतेही त्याच्या या ट्रेंडिंग रील्सवर गमतीशीर कमेंट करताना दिसतात. ऐश्वर्या सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – Video : चक्क घोड्याने तोंडाने पकडली दारूची बॉटल अन्…; शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “नको रे नको सवय…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या आजच्या जेवणाचा बेत काय आहे याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या आजच्या जेवणाचा मेनू सांगत आहेत. आजच्या जेवणात वरण-भात, मुळ्याची भाजी, ज्वारीची भाकरी व ताक असा आहार असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. ज्वारीची भाकरी ते गॅसवर शेकताना दिसत आहेत. ऐश्वर्या यांच्या रोजच्या जेवणाचा हा व्हिडीओ प्रेक्षकांनी पाहता अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – “गेल्या ३५ वर्षांमध्ये…”, अमृता खानविलकरची बहिणीबरोबर पहिल्यांदाच परदेशवारी, एअरपोर्टवरच धमाल-मस्ती अन्..

ऐश्वर्या यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंट करत, “सॉरी ताई पण हे जे तुम्ही डायरेक्ट गॅसवर भाकरी ठेवताय त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. कृपया तुम्ही तुमची काळजी घ्या कारण मला तुम्ही खूप आवडता” असं म्हटलं आहे. यावर ऐश्वर्या यांनी कमेंट करत “हो मी नक्की या गोष्टी टाळेन” असं त्यांनी म्हटलं आहे.

Tags: aishwarya narkaraishwarya narkar instagramaishwarya narkar lunchaishwarya narkar postmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Radhika Apte Post

प्रवाशांना कोंडून ठेवंल अन्…; मुंबई विमानतळावर सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला विचित्र अनुभव, पाणीही प्यायला नाही आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.