शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सापासारखी कात टाकणारे लोक…”, Bigg Boss Marathi वरुन धनंजय पोवारच्या आईचं भाष्य, म्हणाल्या, “धनंजय सावध राहा कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 9, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5 update

'बिग बॉस मराठी' मधील खेळ पाहता धनंजय पोवारच्या आईने लेकाला दिला मोलाचा सल्ला

Bigg Boss Marathi season 5 update : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या पर्वाने विविध क्षेत्रातील कलाकारांना एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. यंदाच्या या नव्या सीझनमध्ये कलाकार, रॅपर, गायक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना संधी देण्यात आली. यंदाच्या या नव्या पर्वात दोन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एण्ट्री पाहायला मिळाली. एक म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि दुसरा कोल्हापूरच्या मातीतील धनंजय पोवार म्हणजेच डीपी. आजवर या दोन्ही रील स्टारने प्रेक्षकांना उत्तम कंटेन्ट देत त्यांची मन जिंकली आहते.

विशेषतः आपल्या रीलने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा रील स्टार म्हणजे धनंजय पोवार. धनंजय पोवार हा कंटेंट क्रियेटर, बिझनेस मॅन तसेच Vlogger आहे. धनंजयच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दहा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. धनंजय सोशल मिडियावर महिला केंद्रित समस्या गमतीशीर अंदाजात मांडताना दिसतो. महाराष्ट्रातील फेमस रिल्सस्टार आणि प्रसिद्ध उद्योगपती डी पी म्हणजेच धनंजय पोवार हा थोड्याच दिवसांत अधिक लोकप्रिय झाला आहे.

आणखी वाचा – “तिला रडताना बघितल्यावर…”, योगिता चव्हाणचं रडणं पती सौरभ चौघुलेला सहन होईना, म्हणाला, “त्याक्षणी आई-बाबांकडे गेलो आणि…”

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

धनंजय पोवार हा सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच सक्रिय असतो. सध्या धनंजय ‘बिग बॉस’मराठीच्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे. धनंजयने ‘बिग बॉस’च्या घरात येत त्याच्या विनोदी कलेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोन्ही आठवड्यात धनंजय उत्तम खेळ खेळताना दिसत आहे. धनंजयचं सर्वच स्पर्धकांशी बऱ्यापैकी जुळत आहेत. पहिल्या आठवड्यात धनंजय नॉमिनेटही झाला होता. मात्र तमाम प्रेक्षकवर्गाच्या प्रेमापोटी धनंजय सेफ झाला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “एक दिवस तरी हिचा पाणउतारा करणार”, वर्षा उसगांवकरांवर भडकला डीपी, अभिनेत्रीचं वागणं घरात खटकतंय कारण…

धनंजयने माणसं ओळखायला शिकायला हवं. सध्या तो जिथे वावरत आहे तिथे असणारी माणसं कशी आहेत हे धनंजयने ओळखावं असा सल्ला आता त्याच्या आईने दिला आहे. धनंजयच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे .यामध्ये त्या लेकाला सल्ला देत असं म्हणताना दिसत आहेत की, “बघितलं का सापासारखी कात टाकणारे लोक कसे असतात. दिसतात कसे. धनंजय तू सावध राहा. ती माणसे कशी असतात ते ओळख. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”.

Tags: Bigg Boss Marathi Season 5 Updatedhananjay powardhananjay powar mother
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bollywood actress Kareena hiding her face in sister Karisma Kapoor marriage old video viral.

Video : करिश्मा कपूरच्या लग्नात करीना कपूरने पदराने लपवलेलं तोंड, करवली म्हणून मिरवतानाचा 'तो' जुना व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.