शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी त्याच्याबाबत…”, ऋषभ पंतबरोबर लग्न करण्यावरुन उर्वशी रौतेलाचं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं, म्हणाली, “सध्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2024 | 6:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
urvashi rautela on rishabh pant

"मी त्याच्याबाबत...", ऋषभ पंतबरोबर लग्न करण्यावरुन उर्वशी रौतेलाचं वक्तव्य, स्पष्टच सांगितलं, म्हणाली, "सध्या..."

मॉडेल असलेल्या उर्वशी रौतेलाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मॉडेलिंग बरोबरच तिने अभिनयामध्येही आपले नशीब आजमावले आहे. तिची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे. अनेकदा ती अभिनय व मॉडेलिंग व्यतिरिक्त इतर काही कारणांमुळेही ती अधिक चर्चेत असते. अशातच तीचे नाव क्रिकेटर ऋषभ पंत याच्याशीही जोडले गेले. काही महिन्यांपूर्वी ऋषभचा मोठा अपघात झाला तेव्हाही उर्वशीला त्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. (urvashi rautela on rishabh pant)

आपल्या अभिनयाने व सौंदर्याने सतत चर्चेत राहणाऱ्या उर्वशीने नुकतेच एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. ही मुलाखत सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये सूत्रसंचालक उर्वशीला चाहत्यांनी केलेल्या प्रतिक्रियांवर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे विचारते. यामध्ये एक चाहता म्हणाला आहे की, “ऋषभ पंतला विसरू नका. तो तुमचा खूप आदर करतो.तो तुम्हाला खूप खुश ठेवेल”.

आणखी वाचा – “मीच तिची फसवणूक केली”, भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडप्याचं ब्रेकअप, लग्नही ठरलेलं, पाकिस्तानी सुफीचीच कबुली, काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

तसेच चाहता पुढे म्हणाला की, “ तुम्ही लग्न केलंत तर आम्हाला खूप आनंद होईल”. चाहत्यांच्या या प्रतिक्रियांवर उर्वशीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने यावर उत्तर दिले की, “मला यावर सध्या काहीच बोलायचे नाही”.  तिच्या या उत्तराने चाहत्यांचा हिरमोड झाला. तसेच त्यानंतर तिला अनेक सल्लेही देऊ लागले. त्यातील एक चाहता म्हणाला की, “लवकर लग्न करा अन्यथा ऋषभ हातातून निघून जाईल”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील जेनिफर मिस्त्रीने असित मोदी यांच्यावर केलेले लैंगिक शोषणाचे ओराप, अभिनेत्रीच्या बाजूने निकाल, निर्मात्यांना दंड भरावा लागणार

गेल्या कही दिवसांपासून उर्वशी व ऋषभ यांच्या अफेअरच्या चर्चा अधिक सुरु होत्या. पण या सगळ्यांवर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. सध्या उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आता ‘जेएनयू’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात उर्वशीबरोबर रवी किशन, ‘बिग बॉस १३’ फेम रश्मि देसाई व पीयूष मिश्रा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: actressIndian cricketermodelRishabh panturvashi rautela
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Manasi Naik

"मला मूल हवंय आणि…", मूलबाळ नको म्हणणाऱ्या पिढीबाबत मानसी नाईकचं स्पष्ट मत, म्हणाली, "गरोदरपणानंतर फिगर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.