शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बापाचा चेहरा आपल्यामुळे…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आपल्या फोनशिवाय…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 11, 2023 | 1:00 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
(Actress Priyadarshini Indalkar Post)

(Actress Priyadarshini Indalkar Post)

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. प्रियदर्शिनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त ती आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेता ओंकार राऊतच्या वाढदिवसानिमित्तही तिने दिलेल्या शुभेच्छांची पोस्ट सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरली. अशातच प्रियदर्शिनीने शेअर केलेली आणखी एक सुंदर पोस्ट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारणही तसं खास आहे.(Actress Priyadarshini Indalkar Post)


प्रियदर्शिनीला सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं आवडतं. आताही तिने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे. प्रियदर्शिनीने तिच्या वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने वडिलांमुळे मिळालेल्या विनोदीबुद्धीसाठी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच तिने तिच्या आणि वडिलांच्या नात्यातील गोड क्षण सांगितले आहेत.

वाचा – काय आहे प्रियदर्शिनीने केलेली पोस्ट (Actress Priyadarshini Indalkar Post)

View this post on Instagram

A post shared by Priyadarshini Indalkar (@shini_da_priya)

आणखी वाचा – टायगर श्रॉफचं दिशा पाटनीबरोबर बिनसलं, दिड वर्षांपासून दुसऱ्याच मुलीला करतोय डेट, कोण आहे त्याची नवी गर्लफ्रेंड?

प्रियदर्शिनी म्हणाली, “जेव्हा तुम्ही आनंदाने मला सांगत असता की, कसं कोणीतरी तुम्हाला प्रियदर्शिनीचे वडील म्हणून ओळखलं, तेव्हा तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होतो. बापाचा चेहरा आपल्यामुळे खुलतो, हा आनंद वेगळाच आहे”. वडिलांबाबत बोलताना प्रियदर्शिनी अगदी भारावून गेली होती.

View this post on Instagram

A post shared by VastraValay by Vaibhavi®️ (@vastravalay)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘तू चाल पुढं’ मालिकेला रामराम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी यापुढे…”

ती पुढे म्हणाली, “आपल्या फोनशिवाय दिवस संपत नाही. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगणं मला फार आवडतं आणि त्या ऐकण्यासाठी तुम्हीसुद्धा तितकेच उत्सुक असता. अशीच बडबड करत राहु, एकमेकांना हसवत राहु. मी तुमचे विनोद सुधारत जाईन. तुम्ही मला सूचना करत रहा. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मी करत राहीन. तुम्ही मला भेटण्याची कारणं शोधत रहा. मला तुमची खूप आठवण येते. पण मला हेही माहित आहे की, तुम्हाला माझी आठवण जास्त येते. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा वडिल!”. प्रियदर्शिनीची ही भावुक पोस्ट पाहून तिचे चाहतेही भारावले आहेत.

Tags: birthday posthasyajatrainstagram postpostpriydarshini indalkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Virajas Kulkarni On Ask Me Anything

"तू गौतमीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाही", नेटकऱ्याच्या प्रश्नावर विराजसचं स्पष्ट उत्तर, म्हणाला, "मी फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.