शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आता पुढील नंबर कोणाचा? माधुरी दीक्षित निर्मित ‘पंचक’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 13, 2023 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Panchak Movie Trailer

आता पुढील नंबर कोणाचा? माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सध्या सिनेसृष्टीत मराठी चित्रपटांची रांग लागली आहे. एकामागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होत आहेत. अशातच आणखी एका बिग बजेट चित्रपटाची यांत एंट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘पंचक’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. लवकरच हा सिनेमा सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला माधुरी दीक्षित हिने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह हजेरी लावली होती. (Panchak Movie Trailer)

डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…

चित्रपटाच्या ट्रेलरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेलरमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही. घरात पंचक लागल्याने आता पुढील नंबर कोणाचा लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असताना प्रत्येक जण यावर उपाय शोधत आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

आणखी वाचा – Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, कर्करोगाशी सुरु असलेली झुंज ठरली अपयशी

आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे पाहून रंजक ठरणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Tags: entertainmentmadhuri dixitmarathi moviepanchak moviepanchak movie trailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
marathi actor anshuman vichare bought new home video shared on instagram

Video : सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाला "खूप वाट पाहत आहे..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.