शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Deepa Parab On Tu Chal Pudh: ‘तू चाल पुढं’ मालिकेला एक वर्ष पूर्ण होताच दीपा परब भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझ्यावर विश्वास ठेवून…”

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 17, 2023 | 9:00 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Deepa Parab On Tu Chal Pudh

Deepa Parab On Tu Chal Pudh

Deepa Parab On Tu Chal Pudh: अभिनेत्री दीपा परब- चौधरी अनेक काळ सिनेसृष्टीपासून दूर होती.अनेक वर्षांनंतर दीपा ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून अश्विनीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आली.’तू चाल पुढं’ या मालिकेला त्याच सोबत अश्विनी या भूमिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.(Deepa Parab On Tu Chal Pudh)

पाहा काय म्हणाली दीपा? (Deepa Parab On Tu Chal Pudh)

१५ ऑगस्टला ‘तू चाल पुढं’ मालिकेला वर्षपूर्ती झाली.वर्षपूर्तीचं निमित्त साधत दीपाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने म्हंटल आहे, “१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन त्याचप्रमाणे झी मराठीचा वर्धापन दिन देखील आहे. माझ्यासाठी हा दिवस आणखीन एका गोष्टीसाठी खूप खास आहे कारण आज पासून एक वर्षापूर्वी १५ ऑगस्टलाच ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता दीपा, अश्विनी बनून एका नवीन रूपात तुम्हा सर्वांच्या भेटीस आली होती. खूप कमी वेळात तुम्ही सर्वांनी तिला ‘तू चाल पुढं’ म्हणत आपलंसं करून घेतलं.

View this post on Instagram

A post shared by Deepa Chaudhari (@deepaparabchaudhariofficial)

खऱ्या अर्थाने तिला दाही दिशांनी सुखाने साद घातली गेली. झी मराठीचा विश्वास, झी स्टुडिओचा पाठिंबा आणि तुम्हा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आणि उदंड प्रतिसादामुळे अश्विनीचा स्वतंत्र होत स्वप्नांच्या दिशेने भरारी घेण्याचा प्रवास निर्विघ्नरित्या सुरू आहे. माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून ‘अश्विनी’ सारख्या एका खंबीर गृहिणीचे नेतृत्व छोट्या पडद्यावर साकारण्याची संधी मला दिली याबद्दल झी मराठी आणि झी स्टुडिओजचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे हे प्रेम सदैव असेच पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.(Deepa Parab On Tu Chal Pudh)

हे देखील वाचा : “मुलींची छेडछाड केल्यास…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी शॉर्ट फिल्म, व्हिडीओ व्हायरल

गृहिणी ते एक खंबीर उद्योजिका होण्याचा अश्विनीचा प्रवास प्रेक्षकांनी अगदी उचलून धरला. अनेक स्त्रियांना या मालिकेच्या माध्यमातून खऱ्या आयुष्यातही प्रोत्सहन देणारा ठरला.तू चाल पुढं मालिकेच्या माध्यमातून अनेक रूप अश्विनीची प्रेक्षकांसमोर आली आणि अश्विनी मध्ये होत जाणाऱ्या त्या प्रत्येक बदलावर प्रेक्षकांनी तितकंच प्रेम केलं आहे.

Tags: Deepa Parab ChaudhariTu Chal Pudh
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
priya berde talk about her situation after laxmikant berde death

"तो दिवस, ती रात्र माझ्यासाठी…", लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर घडलेल्या प्रसंगाबाबत बोलल्या प्रिया बेर्डे, म्हणाल्या, "आर्थिक, मानसिक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.