गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी अपडेट! आकांशा दुबेच्या मृत्यूबाबत खुलासा- अंतर्वस्त्रात सापडले स्पर्म,आरोपींची होणार डीएनए टेस्ट

Darshana Shingadeby Darshana Shingade
मे 29, 2023 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Akanksha Dubey Suicide Case

Akanksha Dubey Suicide Case

भोजपुरी सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री आकांशा दुबेला कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली. परंतु वाराणसीच्या एका हॉटेल रूम मध्ये आकांशाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती.प्रथमदर्शनी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज दर्शवला होता.(Akanksha Dubey Suicide Case)

पंरतु ही आत्महत्या कि खून? याचा आजतागायत काही ठोस असा सोक्षमोक्ष लागेलेला नाही. आकांशाच्या घरच्यांनी तिचा कथित बॉयफ्रेंड समर सिंह वर संशय व्यक्त केल्यामुळे समर सिंह सध्या तुरुंगात आहे. तसेच समरने आकांशला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले.असा आरोप देखील आकांशाच्या आईने केला आहे.तसेच आकांशाने आत्महत्या केली नसून हा खून आहे असा दावा तिच्या कुटुंबाने केला आहे.

अभिनेत्री आकांक्षा दुबे मृत्यूबाबत मोठा खुलासा (Akanksha Dubey Suicide Case)

आता या आकांशा दुबे प्रकरणाविषयी नवीन बाब समोर आली आहे, आकांक्षाने परिधान केलेल्या कपड्यांची तपासणी करण्यात आली होती. त्या तपासाचा रिपोर्ट आल्यामुळे तपासाला एक दिशा मिळाली आहे. त्या तापसादरम्यान मोठा खुलासा झाला आहे, अभिनेत्रीने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये स्पर्म आढळले आहेत.हा रिपोर्ट समोर आल्यानंतर न्यायालयाची परवानगी मिळाल्यांनतर चार जणांची डीएनए टेस्ट करण्याचं ठरवलं आहे.(Akanksha Dubey Suicide Case)

हे देखील वाचा : बिग बॉस १६ मधील गोरी नागोरीवर जीवघेणा हल्ला हल्ल्याचा व्हिडिओ होतोय वायरल

आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोपी समर सिंह आणि संजय सिंह तुरुंगात आहे. परंतु आकांक्षा शेवटची संदीप सिंह सोबत दिसली होती, म्हणून त्याची देखील डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे.मृत्यू आधी आकांशा एका पार्टीतून परतली होती, त्यामुळे तिच्या घरच्यांची एकच मागणी आहे, कि आकांशाच्या मृत्यूचा तपस सीबीआयने करावा. आकांशाच्या कुटुंबाचा वाराणसी पोलिसांवर विश्वास नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags: akanksha bubeybhojpuri actressentertainmentits majjanew updatesuicide casetrending
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Siddharth Jadhav

"ए बावळट….." ट्रोलरच्या कमेंटला सिद्धार्थ जाधवचं खोचक शब्दात प्रतिउत्तर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.