शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ईशाच्या लग्नामुळे अनिरुद्धची झाली बिकट अवस्था

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 1, 2023 | 4:10 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सातत्याने नवनवीन वळण येत असतात. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयातील सहजता प्रेक्षकांचं मन जिंकते.त्यामुळेच नवनवीन मालिकांमध्ये देखील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. (aai kuthe kay karte)

अनिरुद्धचा सुरुवातीपासूनच ईशाच्या लग्नाला विरोध होता,त्यानंतर विना सोबतच्या त्याच्या बिजनेसमुळे तो या लग्नसाठी परवानगी देतो. पंरतु विनासमोर अनिरुद्धचा खरा चेहरा आल्यानंतर विना अनिरुद्धसोबत संबंध तोडून टाकते, म्हणूनच अनिरुद्धचा पुन्हा ईशा-अनिशच्या लग्नाला विरोध असतो. तर सध्या मालिकेत ईशाने सगळ्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे.

पाहा काय घडलं आजच्या भागात? (aai kuthe kay karte)

आजच्या भागात अनिरुद्ध ईशाने जन्मदात्या वडिलांपेक्षा काल आलेल्या मुलाला निवडलं त्यात अनिरुद्धने कस आपल्या पोटच्या मुलीला घराबाहेर काढलं.हे सगळं आठवून त्याला वाईट वाटत.कांचन आई आणि अप्पा त्याची ही अवस्था बघतात तेव्हा कांचन आई अप्पांना म्हणतात तुम्ही अनिरुद्धला समजवा.तेव्हा,अप्पा म्हणतात हे सगळं त्यानेच ओढवून घेतलं आहे. (akkk latest episode)

तर इकडे अरुंधती अनिश व ईशाचाच विचार करत बसलेली असते.तेव्हा आशुतोष तिला समजावतो आणि म्हणतो आपण कोणीच त्यांचं स्वागत नीट केलं नाही. आपण रीतीप्रमाणे त्यांचं लग्न लावून द्यायला हवं. तर इकडे इशा सगळे नाराज असतात म्हणून काळजीत असते.तेवहा अनिश तिची समजूत काढत म्हणतो आपण मिळून सगळं ठीक करू. आता, ईशा-अनिशच्या लग्नामुळे देशमुख-केळकरांच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हे देखील वाचा : ‘खतरोंके के खिलाडी १३’ मधून अभिनेत्री अंजुम फाकीह पडली बाहेर, जाणून घ्या काय आहे कारण?

Tags: aai kuthe kay karte
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
raqesh bapat hospitalized

'बिग बॉस OTT' फेम मराठमोळा अभिनेता राकेश बापट रुग्णालयात दाखल, कारण अस्पष्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.