शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिचा चुडा भरण्याचा अधिकार तुला नाही”, अरुंधतीने नवरा गमावल्यानंतर संजनाने हिणवणं कितपत योग्य?, लग्नामध्ये कौटुंबिक वाद

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 24, 2024 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte Promo

"तिचा चुडा भरण्याचा अधिकार तुला नाही", अरुंधतीने नवरा गमावल्यानंतर संजनाने हिणवणं कितपत योग्य?, लग्नामध्ये कौटुंबिक वाद

‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका अधिक पाहिली जात आहे. मालिकेच्या कथानकाने आजवर मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मालिकेत सध्या खूप मोठं संकट आल्यानंतर आता मालिकेत पुन्हा आनंद आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर अरुंधतीवर खूप मोठं संकट आलेलं पाहायला मिळालं. त्यांनतर अरुंधती आता या संकटातून सावरताना दिसत आहे. (Aai Kuthe Kay Karte Promo)

मालिकेत अरुंधतीचा लाडका मुलगा यशची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत यशाच्या लग्नाची देशमुखांच्या घरी धामधूम सुरु असते. लेकाच्या लग्नासाठी अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला तयार होते. मालिकेत आरोहीच्या सूनेचा चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो. आरोहीही देशमुखांच्या घरीच राहत असते. त्यामुळे हा कार्यक्रम तिथेच सुरु असतो. अरुंधतीही लेकाच्या व सूनेच्या आनंदात सहभागी होते. तर घरातील इतर मंडळीही लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांमध्ये धमाल-मस्ती करत असतात.

आणखी वाचा – “जहांगीर मांडलेकर तुला…”, चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरील ट्रोलिंगवरुन सुप्रिया पिळगांवकरांचं वक्तव्य, म्हणाल्या, “अनेक…”

View this post on Instagram

A post shared by सीरियल जत्रा (@serialjatra)

अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अरुंधती आरोहीच्या हातात चुडा भरत असते. हे पाहून संजना तिला टोकते. संजना अरुंधतीला म्हणते, “अगं अरुंधती थांब. तू का आरोहीच्या हातात चुडा भरत आहेस. तुला आता तो अधिकार राहिलेला नाही आहे”. हे ऐकून अरुंधती तिच्याकडे पाहू लागते. त्यावर लगेचच आरोही म्हणते की, “हे किती जुनाट, बुरसटलेले विचार आहेत. एखादया बाईने चुडा भरायचा की नाही हे तिचा नवरा आहे की नाही यावर अवलंबून असण्याचं कारण तरी काय आहे”. हे ऐकून अरुंधती चिडून कांचनला म्हणते, “या पुढच्या पिढीवर आई जास्त विश्वास ठेवू नका. असे केल्यास मनस्ताप, पच्छाताप सगळं काही तुम्हाला होणार आहे”.

आणखी वाचा – साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर येणार का?, सत्य बाहेर येण्याची भीती, अर्जुन-सायलीची १५ मिनिटांची रोमँटिक डेट अन्…

संजना वारंवार अरुंधतीला टोकत असते. अरुंधतीला टोकण्याची ती एकही संधी सोडत नाही. आरोही,यशच्या लग्नातही संजना अरुंधतीला बोलण्याची एकही संधी सोडत आहे. आता यावर अरुंधती संजनाला काही उत्तर देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: aai kuthe kay karteAai kuthe kay karte promomarathi serialstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Gaurav More’s fans praised him after he seen in Hindi comedy show Madness Machayenge

Video : जुही चावलाही गौरव मोरेवर फिदा, हिंदी शोमध्ये अभिनेत्याने केलेली नक्कल पाहून भारावली, चाहते म्हणाले, "अभिमान वाटतो कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.