शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पुष्पा २’ चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटी रुपयांना खरेदी केले राईट्स

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 19, 2024 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
pushpa 2 on ott release

'पुष्पा २' चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार?

सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करत सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात कलेक्शन केले.तसेच दुसऱ्या वीकेंडलाही या दमदार कमाई केली आणि हा देशातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘पुष्पा 2: द रुल’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या १२ दिवसांत अनेक टप्पे पार केले असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करत असतानाच आता प्रेक्षक ओटीटीवर येण्याची वाट बघत आहेत. याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. (pushpa 2 on ott release)

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट बघत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘नेटफ्लिक्स’ने २७५ कोटी रुपयांमध्ये चित्रपटाचे राईट्स खरेदी केले आहेत. मात्र तरीही प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

आणखी वाचा – “तो गुंडासारखा…”, ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारण्यावरुन मुकेश खन्नांचा रणबीर कपूरवर राग, म्हणाले, “पार्टी, दारु पिण्याची…”

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

चित्रपट ओटीटीवर कधी दिसणार? याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र तुम्हाला जर अंदाज लावायचा असेल तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जातो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, चाहत्यांना चित्रपट ऑनलाइन बघायचा असेल तर फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तसेच GQ च्या रिपोर्टनुसार, चाहते १५ ते ३० जानेवारी या दरम्यान घरबसल्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.

आणखी वाचा -झी मराठीवर ‘तुला जपणार आहे’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोमध्येच मृत व्यक्तीचा प्रेमळ वावर, नक्की काय?

‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट ओटीटीवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी या भाषांमध्ये पाहता येणार आहे. ‘पुष्पा 2: द रुल’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर नवव्या दिवशी ३६.४ कोटींची कमाई झाली. दहाव्या दिवशी ६३.३ कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी कमाई ७६.६ कोटी रुपये होती. तसेच बाराव्या दिवशी २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Tags: netflixott releasepushpa 2
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
govinda son in movies

गोविंदाचा मुलगा यशवर्धनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, लवकरच चित्रपट येणार, प्रेक्षकांची पसंती मिळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.