रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तुळशीच्या लग्नाला करा ‘हे’ तीन फायदेशीर उपाय, धनलाभासह मिळतील अनेक फायदे, शास्त्र काय सांगतं?

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 12, 2024 | 7:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
tulsi vivah 2024

तुळशी विवाहाला हे उपाय करा

देशभरात मोठ्या जल्लोशात दिवाळी साजरी केली गेली. आता सगळ्यांनाच तुळशीच्या विवाहाचे वेध लागले आहेत. हिंदु धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचा दर्जा दिला जातो कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. दिवाळी झाल्यानंतर देवउठणीच्या दिवशी सर्वत्र तुळशीचा विवाह मोठ्या उत्साहात साजरा करतात. आता तुळशी विवाह नक्की कधी आहे? मुहूर्त याबद्दल आपण जाणून घेऊया. या वर्षी तुळशी विवाह १३ नोव्हेंबर २०२४ रोजी असणार आहे. यावेळी एक दिवस आधिक १२ नोव्हेंबरला देवउठणी एकादशी चातुर्मासाची सांगता आहे. या दिवशी भगवान विष्णुचा तुळशीशी शालिग्राम स्वरूपात लग्न लावले जाते. (tulsi vivah 2024)

या वर्षी तुळशी विवाहाचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी सुरु होणार असून ५ वाजून ५५ मिनिटांनी संपणार आहे. तुळशी विवाह घराच्या अंगणात करावा, यासाठी सूर्यास्तानंतरची वेळ वेळ निवडा. यावेळी तुम्ही काही उपाय केल्यास तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळे तुळशी विवाहा दरम्यान कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया.

आणखी वाचा – “घटस्फोट झाला तरी मैत्री घट्ट म्हणून…”, आमिर खानसह एकत्र काम करण्यावरुन किरण रावचं भाष्य, म्हणाली, “वाद झाले पण…”

यावेळी कुंकू, दागिने, टिकली, बांगड्या, लाल साडी किंवा ओढणी अशा गोष्टी तुळशीला चढवाव्यात. तसेच कच्चे दूध व मिठाईचा नैवेद्य दाखवा. पूजेनंतर सर्व समान एखाद्या गरीब सवाष्ण महिलेला द्या. यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते तसेच घरात सुख-समृद्धी येते. तसेच यासाठी या दिवशी तुळशीच्या समोर दिवादेखील लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक समस्यादेखील दूर होतात.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांना ‘त्या’ व्यक्तीने थेट डिनर डेटची केली ऑफर, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “२०२५मध्ये…”

तसेच तुळशीच्या लग्नादिवशी सर्व विधी पूर्ण करावेत. लक्ष्मी मातेला ओढणी ठेवा  आणि त्यानंतर तुळशीच्या मंत्राचा जप करा. यामुळे वैवाहिक सुख-शांती मिळते. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी मंगलाष्टका म्हणणे शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात खूप गोडवा येतो. त्याचप्रमाणे अजून काही समस्या द्यायच्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा घ्या आणि त्याला १०८ वेळा गाठ मारा आणि तो तुळशीच्या रोपट्यावर बांधा. त्यानंतर विधीवत पूजा करा. त्यामुळे सगळ्या अडचणी दूर होतील.   

Tags: diwalitulshi vivahतुळशी विवाह 2024
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
05 November 2024 daily horoscope People of Aries, Cancer, Aquarius will have to do everything with caution on Wednesday know the reason

13 November Horoscope : मेष, कर्क, कुंभ राशीच्या लोकांना बुधवारी प्रत्येक काम सावधगिरीने करावे लागेल, कारण काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.