शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबा सिद्दीकीच्या लेकाला नेहमी फोन करतो सलमान खान, झिशान सिद्धीकी म्हणाला, “झोपच येत नाही आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 28, 2024 | 6:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
zeeshan siddiqui on salman khan

झीशान सिद्दीकीचे सलमान खानबद्दल केले भाष्य

मुंबईमध्ये १२ ऑक्टोबर रोजी एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे  येथे भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. शिल्पा शेट्टीपासून संजय दत्तपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु असलेले पाहायला मिळाले. या सगळ्यामुळे एक अभिनेता खूप कोलमडलेला पाहायला मिळाला. हा अभिनेता म्हणजे सलमान खान. बाबा सिद्दीकी यांचा अत्यंत जवळचा मित्र म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. बाबा यांच्या हत्येनंतर सलमान पूर्ण वेळ त्यांच्या कुटुंबाबरोबर असलेला पाहायला मिळाला. आशातच आता बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकीने भाष्य केले आहे. (zeeshan siddiqui on salman khan)

दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशानने वाडिलांच्या मृत्यूनंतर सलमानबद्दल भाष्य केले आहे. सलमान नेहमी त्यांच्या कुटुंबाबाबरोबर असल्याचेदेखील त्याने सांगितले. पहिल्या दिवसापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सलमान सिद्दीकी कुटुंबाबरोबर असल्याचेही तो म्हणाला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये झीशानने याबद्दलचा खुलासा केला आहे. त्याने मुलाखतीमध्ये सांगितले की, “वाडिलांचया हत्येनंतर सलमान खूप चिंतेत होता. सलमान व बाबांचं नातं हे सख्या भावंडांसारखं होतं. सलमान आता रोज रात्री मला फोन करताना आणि झोप न येण्याबद्दल नेहमी चर्चा करतो”.

आणखी वाचा – “आयुष्यातील हळवा क्षण…”, ‘शिवा’ला पुरस्कार मिळताच भावुक पोस्ट, स्टेजवरही रडली, म्हणाली, “सातत्याने काम…”

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. यावेळी ते मुलगा झीशानबरोबर ऑफिसच्या बाहेर पडत होते. त्याचवेळी वेळेचा फायदा घेत त्यांना गोळ्या मारण्यात आल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन गेले पण त्यांचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला.

आणखी वाचा – “तुला झपाटलं आहे का?”, ‘तांबडी चामडी’वर डान्स करताच शिल्पा शेट्टी ट्रोल, नेटकरी म्हणाले, “कोणत्या पद्धतीचा डान्स?”

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सलमानलादेखील बिश्नोइ गॅंगकडून इवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. अभिनेत्याच्या कुटुंबानेदेखील त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. सध्या सलमानला मुंबई पोलिसांनी Y+  सुरक्षा प्रदान केली आहे. काही दिवसांनापूर्वीच सलमान सुरक्षेमध्ये ‘बिग बॉस’च्या चित्रकरणास पोहोचला.   

Tags: baba siddiquiinterviewzeeshan siddiqui
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
03 october 2024 Tuesday daily horoscope On the day of Dhantrayodashi, Goddess Lakshmi will have a special grace on the people

29 October Horoscope : धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीची ‘या’ राशींच्या लोकांवर असणार विशेष कृपा, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.