रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हिंदूंनी इस्लाम धर्माकडून शिकावं”, अन्नू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “आयुष्याला योग्य दिशा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 25, 2024 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
annu kapoor on islam

अन्नू कपूरचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

टेलिव्हिजन तसेच चित्रपटसृष्टीतील अन्नू कपूर हे अधिक प्रसिद्ध आहे. ते त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांच्या अभिनयापेक्षा इतर काही करणांमुळे अधिक चर्चेत असतात. अशातच त्यांची एक मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. यामध्ये त्यांनी भगवद् गीता व इस्लाम धर्माकडून काय शिकावं? याबद्दल सांगताना दिसत आहे. गीता खूप सुंदर ग्रंथ आहेच पण हिंदू लोकांची इस्लामकडून नक्की काय शिकलं पाहिजे? याबद्दल ते सांगताना दिसत आहेत. त्यामुळे अन्नू खूप चर्चेट आले आहेत. ते नक्की काय म्हणाले? याबद्दल आपण जाणून घेऊया. (annu kapoor on islam)

अन्नू यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रीमद् भगवत गीताबद्दल सांगितले की, “गीता खूप चांगला ग्रंथ आहे, मी नास्तिक असूनही हे सगळं बोलत आहे. जे काही शिकायचं असेल ते सगळं गीतेमध्ये शिकायला मिळेल. शत्रूंनी चहू बाजुंनी देशाला घेरलं आहे. आपण खूप कोमल मनाचे आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्यांनीच धोका दिला आहे. पण जर कोणी आपल्या देशाला नुकसान पोहोचवत असेल तर त्यावर आपण उत्तर दिले पाहिजे”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची बायको दिसते इतकी सुंदर, कलाकारांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा पाऊस

View this post on Instagram

A post shared by IIFF ‘2025 (@indore.filmfest)

यानंतर अन्नू यांनी इस्लाम धर्माविषयीदेखील भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “हिंदू लोकांनी इस्लाम धर्माकडून शिकवण घ्यावी”. यानंतर त्यांनी इस्लाम धर्मातील पाच पुस्तकांची नावंदेखील घेतली. तसेच त्यामधून काय काय शिकता येईल? हेदेखील त्यांनी सांगितले. काय करावं? काय करु नये? याबद्दल माहिती असले तर आयुष्याला योग्य दिशा मिळते. तसेच एकत्रितपणाची भावनादेखील येते असेही ते म्हणाले.

आणखी वाचा – ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा

दरम्यान अन्नू यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘लव्ह की अरेंज मॅरेज’, ‘हमरे बाराह’ या चित्रपटांमध्ये दिसून आले होते. विनोदी, गंभीर तसेच प्रत्येक प्रकारच्या भूमिका त्यांनी आजवर साकारल्या आहेत. तसेच त्यांचा एक मोठा चाहतावर्ग असून त्यांच्या चित्रपटांनादेखील अधिक प्रसिद्धी मिळते. तसेच आगामी काळातदेखील त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.        

Tags: annu kapoorbollywood actorislamic
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada zee Marathi serial update Charuhas and Charulata will get married soon

चारुलता व चारुहासच्या लग्नासाठी अक्षराची धडपड, मात्र अधिपतीची नाराजी, दोघांमध्ये सुरु झाले वाद

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.