शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेनंतर ‘तारक मेहता…’ फेम टप्पूचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, बॉलिवूडमधील’ सुप्रसिद्ध अभिनेत्यांसह दिसणार ‘या चित्रपटात

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 13, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bhavya gandhi new movie

सुनील शेट्टी व विवेक ओबेरॉयबरोबर स्क्रीन शेअर करणार टप्पू

टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेमधील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. जेठालाल, दयाबेन, बापुजी, टप्पू अशा अनेक व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. यामधील या शोमधील प्रत्येक कलाकाराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो दिशा वाकानीपासून शैलेश लोढापर्यंत सोडण्यापर्यंत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. लहान टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी हा अधिक चर्चेत राहला. त्याने अनेक वर्ष काम केल्यानंतर या मालिकेला रामराम केला. (bhavya gandhi new movie)

भव्य आता २७ वर्षांचा झाला आहे. जेव्हा भव्यने मालिका सोडली तेव्हा तो नऊ-दहा वर्षांचा होता. त्याला या मालिकेतील भूमिकेसाठी प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर त्याने अनेक गुजराती मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र सध्या त्याच्याबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे. ‘पिंकविला’बरोबर भव्यने त्याच्या आगामी कामाबद्दल सांगितले आहे. सध्या त्याचा ‘ओम स्वीट ओम’ या गुजराती चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. सध्या याचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे.

आणखी वाचा – “मी ट्रॉफी व जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या इन्स्टाग्रामवरुन वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आपल्यात मतभेद असले तरी…”

View this post on Instagram

A post shared by Bhavya Vinod Gandhi (@bhavyagandhi97)

तसेच त्याने बोलताना सांगितले की, “मी एक ऐतिहासिक चित्रपट करत आहे. ‘केसरी वीर’ असे चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय व सूरज पंचोलीदेखील दिसणार आहेत”. सध्या तो त्याचे काम खूप एंजॉय करताना दिसत आहे. तसेच त्याला आता विविध भूमिका करायच्या असल्याचेदेखील त्याने सांगितले आहे.

आणखी वाचा – प्रियांका चोप्राच्या दीराचा घटस्फोट, अखेर पाच वर्षांनी जो जोनास व सोफी टर्नर विभक्त

तसेच भव्य आता ‘पुष्पा इम्पॉसिबल’ यामालिकेमध्ये प्रभासच्या मनोरुग्णाच्या  भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये भव्य पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. मालिकेत, भव्य पुष्पा आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात धोका म्हणून प्रवेश करतो. बदला व विध्वंसाच्या शोधात असलेल्या मनोरुग्ण विरोधी असे पात्र टप्पूच्या त्याच्या पूर्वीच्या निरागस व खोडकर भूमिकेपेक्षा खूप वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता टप्पू म्हणजेच भव्य वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: bhavya gandhinew movietappu
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 new promo

Bigg Boss Marathi : "स्वतःला काय समजता?", आर्याने नियम तोडल्याने रितेश देशमुखचा पारा चढला, म्हणाला, "जाणून बुजून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.