शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विराट कोहलीच स्वतःच्या मुलांसाठी बनवतो जेवण, लंडनमध्येच थाटला संसार, पत्नीला त्रास नको म्हणून…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 5, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anushka sharma on virat kohli

विराट कोहली मुलांसाठी जेवण बनवतो तेव्हा...

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिच्या येण्याचा सगळ्यांनाच आनंद झाला होता. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दर्शवल्या होत्या. अनुष्का भारतात का आली? तसेच ती आपल्या दोन्ही मुलांना ठेऊन कशी काय आली? असे अनेक प्रश्नदेखील तिला विचारले गेले. अशातच एका इव्हेंटच्या दरम्यान ती दिसून आली. यावेळी तिने कुटुंबाबद्दल भाष्य केले आहे. (anushka sharma on virat kohli)

अनुष्काने भारतात आल्यानंतर एका इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी तिने नवरा विराट कोहलीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामुळे  सगळेच जण आता विराटचे कौतुक करत आहेत. ती म्हणाली की, “आम्ही नेहमी चर्चा करतो की आमच्या आईने आम्हाला जे काही खायला दिलं, ते जर आम्ही घरी नाही बनवलं तर आम्ही ते आमच्या मुलांना देऊ शकणार नाही. त्यामुळे कधी कधी मी जेवण बनवते तर कधी कधी विराट जेवण बनवतो. जसं आमच्या आईने जसं आम्हाला दिलं तसंच आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. मी कधीतरी माझ्या आईला एखादी रेसिपी विचारते. यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी मौल्यवान देत असता”.

आणखी वाचा -इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

तसेच विराट व अनुष्का हे आपल्या मुलांना घेऊनदेखील फिरताना दिसतात. यावेळी ती सगळं रुटीन कसं करते याबद्दलही तिने भाष्य केले आहे. तिने सांगितले की, “मी माझ्या रुटीनच्या बाबतीत खूप कडक शिस्तीची आहे. आम्ही अनेकदा कुटुंबाबरोबर ट्रीपवर जातो तेव्हा आम्ही खूप एंजॉय करतो. त्यामुळे त्यांच्यासाठी एक एक रुटीन बनवते. आमच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुठेही असलो तरीही आम्ही ठरलेल्या वेळी जेवतो आणि झोपतो. यामुळे आम्हाला खूप चांगले आयुष्य जगण्यास मदत मिळाली आहे”.

आणखी वाचा – १३ वर्षांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय, फक्त ‘या’ व्यक्तींनाच निधनानंतर देणार संपत्ती कारण…

दरम्यान फेब्रुवारीमध्ये अकायला जन्म दिल्यानंतर दुसऱ्यांदा अनुष्का भारत दौरा करत आहे. याआधी मी महिन्यात ती आयपीएल मॅचच्या वेळी दिसून आली होती. मात्र आता अनुष्का व विराट आपल्या मुलांसहित कायमचे लंडनला स्थायिक झाल्याच्या अफवा सुरु आहेत.    

Tags: anushka sharmababy foodvirat kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita and Abhijeet said Varsha to do fake drama for captaincy task

Bigg Boss Marathi : अंकिता व अभिजीतची मोठी प्लॅनिंग, वर्षा उसगांवकर दुखापतीचे नाटक करणार, एवढा गेम प्लॅन कशासाठी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.