शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शारिरीक सुखाची मागणी, घाणेरड्या शब्दांत बोलले अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे इंडस्ट्रीतील काही व्यक्तींवर मोठे आरोप, नक्की काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 26, 2024 | 6:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
minu munnir statement

मल्याळम अभिनेत्रीचे गंभीर आरोप

सध्या मल्याळम मनोरंजन क्षेत्राबाबत मोठ्या घडामोडी समोर येताना दिसत आहेत. या क्षेत्रातून अनेक धक्कादायक खुलासेदेखील होताना दिसतात. यामध्ये अभिनेत्री मिनू मुनिरचा समावेश झाला आहे. मिनूने केलेली सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिने पोस्टमध्ये दावा केला की मुकेश, मनियानपिला राजू, ईदावेला बाबू व जयसूर्या यांनी २०१३ साली एका सेटवर शारीरिक व मौखिक स्वरूपात गैरव्यवहार केला होता. या घटनेमुळे निर्मितीसंस्थेचेदेखील नाव समोर आले होते. याबाबतची खळबळजनक पोस्ट समोर आली आहे. (minu munnir statement)

मिनूने फेसबुकवर मोठी पोस्ट शेयर केली आहे. तिने लिहिले की, “मी मल्याळम चित्रपटसृष्टीतील मुकेश, मनियानपिला राजू, इदावेला बाबू, जयसूर्या, वकील चंद्रशेखरन्, प्रोडक्शन कंट्रोलर नोबल यांनी माझ्याबरोबर शारीरिक त्रास व मौखिक अपशब्द वापरले होते. याबद्दलचा मी आता रिपोर्ट लिहित आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : ‘हम दोनों दो प्रेमी’ म्हणत निक्कीबरोबर जुळले अभिजीतचे सूर, एकत्र बघून इतर सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग, नक्की गेम काय?

ती म्हणाली की, “२०१३ साली एका प्रोजेक्टवर काम करताना या व्यक्तीनी मला शारीरिक व मौखिक अपशब्द वापरुन त्रास दिला. मी सगळी मदत करुन काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं विचित्र वागणं सुरुच राहिलं. मला नंतर ते सगळं सहन झालं नाही. त्यामुळे मला मल्याळम चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आणि मला नाईलाजाने चेन्नईला स्थायिक व्हावे लागले”.   

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने गर्लफ्रेंड असल्याची दिली कबुली, प्रश्न विचारताच नात्याच केला स्वीकार, निक्कीने तोंड वाकडं केलं अन्…

त्यांनी पुढे लिहिले की, “मी एका वर्तमानपत्राच्या लेखामध्ये या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवला होता, मी आता मला जो त्रास झाला त्यासाठी न्याय मागत आहे. मी खूप सहन केले. त्यांनी जे चुकीचे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई व्हावी मी मागणी करते”. त्याचप्रमाणे मिनू यांनी माध्यमांशी बोलताना मुकेशबरोबरचा भयानक प्रसंग सांगितला. त्यांनी सांगितले की, “जेव्हा मी AMMA (असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट)च्या सदस्यत्त्वाची मागणी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की सदस्यत्त्व हवे असेल तर शारीरिक संबंध ठेवावे लागतील”.

दरम्यान मिनू यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सगळ्याच ठिकाणी याबद्दल आवाज उठवले जात आहेत. यासाथी केरळ सरकारने आता ७ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे.

Tags: abusemalyalam actressminu munir
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5

Big Boss Marathi : टीम Bमध्येही फूट, अंकिताने डीपी दादांना विचारला जाब, निक्कीबरोबर बोलल्यामुळे वाद वाढणार, प्रेक्षक संतापले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.