शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मित्राची हत्या केली, मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडसह सेक्स, त्यानंतर ३०० तुकडे केले अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची विकृती, नेमकं काय घडलं?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2024 | 7:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
neeraj grover murder case

मृतदेहासमोरच अभिनेत्रीने बॉयफ्रेंडबरोबर केला सेक्स

काही वर्षापूर्वी सिनेसृष्टीला हादरवून सोडणारे हत्याकांड देशात घडून आले.  टेलिव्हिजन एक्झिक्युटीव्ह नीरज ग्रोव्हरच्या हत्याप्रकरणाला १५ वर्ष उलटून गेली. यामध्ये मैसूरची अभिनेत्री स्टारलेट मारिया मोनिका सुसाईराज आरोपी होती. या खुनाचा तपास झाल्यानंतर मारियाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि नंतर तिची सुटकादेखील झाली. आता इतक्या वर्षानंतर मारिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती फसवणूक, बनावटगिरी व धमकी देणे अशा अनेक गुन्ह्यामध्ये मुंबई व ठाणे पोलिस स्थानकात तक्रार झाली असून ती फरार आहे. (neeraj grover murder case)

दरम्यान २००८ साली ती एका हत्याकांडामुळे चर्चेत आली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मारिया व सूरजची ओळख ऑडिशनच्या दरम्यान झाली होती. त्यावेळी नीरज मुंबईमध्ये व्यवस्थित रमला होता. त्याने अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये काम केले होते. २००८ साली तो एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्ममध्ये काम करत होता. मारिया मात्र त्यावेळी नवीन होती. तिने निरजकडे मदत मागितली. याआधी मारिया मैसुरमधील जेरोम बरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण जेव्हा मारिया मुंबईमध्ये आली तेव्हा ती नीरजकडे राहू लागली. तिला कामामध्ये नीरज सर्वतोपरी मदत करु लागला.

आणखी वाचा – रितेश देशमुखच्या भावाच्या चिमुकल्या लेकाने स्टेजवर गायलं गाणं, संपूर्ण देशमुख कुटुंबीय होते उपस्थित, व्हिडीओ समोर

दरम्यान काही दिवसांनंतर नीरज गायब झाल्याचे समोर आले. त्याचा सगळीकडे तपास सुरु झाला. पण हाती काही लाले नाही. पण काही दिवसांतच पोलिसांनी पुन्हा एकदा तपासाचा वेग वाढवला आणि नीरजबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. या सगळ्यामध्ये मारियाचे नाव समोर आले. सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या मारियाने तिचा गुन्हा कबूल केला. ८ मे रोजी तिने व तिचा बॉयफ्रेंड जेरोमने नीरजची हत्या केल्याचे कबूल केले.

आणखी वाचा – लग्नाच्या नऊ वर्षांनंतर करण पटेल व अंकिता भार्गव घटस्फोट घेणार?, अभिनेत्रीने सांगितलं सत्य, म्हणाली, “घटस्फोट घेत असल्याचं…”

समोर आलेल्या माहितीनुसार, जेरोमने रागाच्या भरात नीरजवर धारधार चाकूने वार केले. नीरजवर वार झाल्यानंतर तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर मारियाने खोली साफ करण्यास सुरुवात केली. त्याचा मृतदेह त्याच खोलीमध्ये होता. तेव्हा त्या मृतदेहाच्या समोरच मारिया व जेरोम यांनी शारीरिक संबंध केले. त्यानंतर दोघंही बाहेर गेले आणि पिशव्या व चाकू घेऊन परतले. त्यांनी मृतदेहाचे तीनशे तुकडे केले. त्यानंतर संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास अमगांवकडे रवाना झाले. त्यांनी वाटेत पेट्रोल खरेदी केले आणि शांत ठिकाणी जाऊन मृतदेह जाळला. मात्र नीरजला आलेला एक कॉल मारियाकडून उचलला गेल्याने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यास मदत झाली.   

Tags: maria susairajmurderneeraj grover
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Itsmajja original Paus series Aarti Birajdar after Sundari serial know more

‘सुंदरी’ मालिकेनंतर आरती बिराजदारची नवी भूमिका, ‘पाऊस’ वेबसीरिजमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.