रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Kolkata Rape Case : “कोणी म्हणतं ओझं, कोणी म्हणतं भरभराट तर…”, कोलकाता बलात्कार प्रकरणावर मुनव्वर फारुकीची भावुक कविता, एकदा ऐकाच

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 16, 2024 | 4:04 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
munawar faruqui viral video

मुनव्वरने कोलकता बलात्कारसंबंधित केलेली कविता चर्चेत

सध्या ‘बिग बॉस’फेम मुनव्वर फारुकी खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी  कोकणी लोकांसंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागला होता. घडलेल्या सर्व प्रकरणानंतर त्याने सोशल मीडियाच्या मध्यमातून चाहत्यांची माफी देखील मागितली. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. देशभरामध्ये सध्या कोलकातामधील बलात्कार व हत्येसंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक जण आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी मागणी करत आहेत. अशातच आता मुनव्वरनेदेखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. (munawar faruqui viral video)

कोलकतामध्ये बलात्काराच्या घटणेनंतर बॉलिवूडकरांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. तसेच मुनव्वरने एक कविता सोशल मीडियावर पोस्ट केली ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे. त्याने एक भावनिक कविता केली असून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही महिला मात्र अजूनही असुरक्षित आहेत असे त्याने कवितेमध्ये म्हटले आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “खूप शुभेच्छा, मुलगी झाली आहे. आपण सध्या जे सोशल पाहत आहोत. जो रिपोर्ट आला आहे. विचार करा जर रिपोर्टच आला नसता तर? आपण तंत्रज्ञानामध्ये इतके पुढे गेलो आहोत पण कुठे राहिलोय आपण? धर्मावरुन एकदुसऱ्यांबरोबर भांडण्यामधून वेळ मिळाला असता तर कदाचित ७८ वर्षानंतर ही अवस्था नसती”.  

आणखी वाचा – Kolkata rape-murder case : “राक्षसांना फाशी द्या”, कोलकाता बलात्कार प्रकरणावर सेलिब्रिटींनाही त्यांची मुलं असुरक्षित असल्याची जाणीव, म्हणाले, “माझ्या मुलीला…”

View this post on Instagram

A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

तसेच त्याने कवितेत म्हंटले आहे की, “ती अनेक परीक्षा देते. घाणेरड्या नजरांना सामोरी जाते, ती जळत आहे यासगळ्यामध्ये, ती दुकांनांमधून घाबरून घरी आली आहे. कोणी म्हणतं ती घरची लक्ष्मी आहे. कोणी म्हणतं भरभराट झाली आहे. कोणी म्हणतं ती ओझं आहे. शुभेच्छा, घरी मुलगी आली आहे. रात्र होती, कपडे असे घातले होते, एकटी होती, हे कसले तर्क आहेत. तो जनावर त्याला कपडे व वयातील काय फरक समजणार? ज्या मुलीला आई-वडिलांनी फुलांसारखं जपलं ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. खूप शुभेच्छा घरी मुलगी जन्माला आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा”.

आणखी वाचा – Kolkata Doctor Rape Case : “पब, बॉयफ्रेंडबरोबर नसूनही बलात्कार”, कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर मराठी कलाकरांचा राग अनावर, म्हणाले, “मुलीचा बाप…”

मुनव्वरच्या या कवितेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. महिलांची समाजात काय अवस्था आहे? तिला कीटि असुरक्षित वाटतं याबद्दल त्याने कवितेतून सोप्या शब्दांत सांगितले आहे.   

Tags: munwar faruquirape casestand up comedian
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Karan singh grover on daughetr open heart surgry

लेक तीन महिन्यांची असताना हृदयाला दोन छिद्र, मोठी शस्त्रक्रिया अन्…; करण सिंग ग्रोवरने सांगितला 'तो' प्रसंग, अशी अवस्था झाली की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.