रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीने छोटा पुढारीला किस केलं मिठीही मारली अन्…; घन:श्यामला काय करु नी काय नको सुचेना, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 8, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 ghanshyam darawade and Nikki Tamboli cute video viral on social media

Bigg Boss Marathi 5 च्या घरात निक्की तांबोळीने छोटा पुढारी केलं किस, व्हिडीओची होतेय चर्चा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या भागात एकापेक्षा एक स्पर्धक असल्यामुळे प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन होत आहे.  ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे छोटा पुढारी फेम घनश्याम दरवडे याने. गेले काही दिवस ‘बिग बॉस’चा छोटा पुढारीने खूपच चर्चेत आहे. घरातील सर्वांबरोबर त्याची चांगली वागणूक आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह घरातील सर्वांचा तो आवडता झाला आहे. त्याचं सध्या निक्कीशी चांगलंच जमत आहे. (Bigg Boss Marathi 5 update)

घन:श्याम हा प्रत्येक खेळात सहभागी होत असून प्रत्येक कार्यात तो अगदी हिरीरीने सहभाग घेत आहे. त्याममुळे ‘बिग बॉस’च्या घरात सध्या त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. अशातच त्याचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यातून त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये छोटा पुढारीचा व निक्की तांबोळीची मजामस्ती पहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये निक्की बाई‌‌ऽऽऽ असं म्हणत आहे. या प्रोमोमधून तो सर्वांशी प्रेमाने वागत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच या नवीन प्रोमोमध्ये निक्की त्याच्या गालावर किस करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Video : अरबाज-निक्कीचा मराठमोळ्या गाण्यावर Bigg Boss Marathi च्या घरात भन्नाट डान्स, उलचून घेत किस केलं अन्…

घन:श्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणाऱ्या या पुढाऱ्याने घरातील सर्व सदस्यांनाही आपलंस केलं आहे. गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीचा हा नवीन प्रोमोदेखील सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज टीव्ही टास्क पार पडणार आहे. ‘बिग बॉस’ टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसत आहेत. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसणार आहे. त्यामुळे आजचा भाग खूपच रंजक असणार आहे.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याला भांडी घासणं, टेबल पुसायचीच कामं का?”, सूरज चव्हाणबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “कमी लेखतात आणि…”

दरम्यान, या घरात काल कॅप्टन्सीवरुन नॉमिनेश टास्क पार पडला. यावेळी पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, निखिल दामले, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी आणि घनःश्याम दरवडे या स्पर्धकांना बहुमताने नॉमिनेट करण्यात आलं. हे सहा सदस्य आता घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता पुरुषोत्तमदादा पाटीलनंतर कुठला स्पर्धक घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या आठडव्याच्या शेवटी घरात एलिमिनेशन पार पडणारे आगे     

Tags: bigg boss marathi 5Ghanshyam Darwadenikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Dhananjay Powar teaches Irina Kolhapur language, his real life wife make funny reel

Video : इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवताना पाहून धनंजय पोवारच्या बायकोची भलतीच प्रतिक्रिया, शेअर केला व्हिडीओ, म्हणाल्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.