शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्याला भांडी घासणं, टेबल पुसायचीच कामं का?”, सूरज चव्हाणबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “कमी लेखतात आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 8, 2024 | 1:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Utkarsh Shinde praised Suraj Chavan performance in the house know more

Bigg Boss Marathi 5 मधील सूरज चव्हाणच्या खेळाचे मराठी अभिनेता उत्कर्ष शिंदेकडून कौतुक

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज चव्हाणने सहभाग घेतला आहे. तेव्हापासून त्याच्याबद्दलच्या अनेक आशा-अपेक्षा चाहत्यांकडून वाढल्या आहेत. त्याच्या या घरातील सहभागाबद्दल कलाकार व चाहते मंडळी  कौतुक करताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूरजचा या घरातील सहभाग वाढला असून तो आता प्रत्येक कार्यात सहभागी होत आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये तो सहभागी होत असून प्रत्येक मुद्द्यावर तो आपलं मत मांडत आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत. याचबरोबर मराठी कलाविश्वातील कलाकार मंडळीही त्यांच्या सूरजविषयीच्या भावना व्यक्त करत आहेत. (Bigg Boss Marathi 5 daily update)

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाबद्दल किरण माने, पुष्कर जोग, जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कालकार प्रतिक्रिया व्यक्त  करत आहेत. या कलाकारांपैकी आणखी एक कलाकार पहिल्या दिवसापासून सूरजला पाठींबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हा कलाकार म्हणजे उत्कर्ष शिंदे. उत्कर्षने सूरजबद्दल त्याच्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. अशातच त्याने नुकतीच ‘रेडिओसिटी मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सूरजचे कौतुक केलं आहे.  

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

   

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्यांच्याशी हात लावून बोलते आणि…”, अरबाज-वैभवबरोबर बोलल्यामुळे जान्हवीचे आर्यावर घाणेरडे आरोप, लाज, लायकी काढली अन्…

यावेळी त्याने असं म्हटलं की, “मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप खूप मतदान करा. मला राग का येतो, कारण मी आता बघतो की त्याला कुणीतरी हिणवत असतं, त्याला सतत कमी लेखत असतात. त्याला घरातील टास्कमधील कामे सुद्धा तशी दिली जातात. तो दोन-दोन वेळा भांडी घासत असतो. त्यालाच का दोन-दोन वेळा भांडी घासयला लावता. तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो. त्यालाच का तुम्ही बूट उचलायला लावता. तुम्हीचं म्हणत आहात या घरात सगळे समान आहेत. सर्वांना समान वागवलं पाहिजे मग त्याच्याबरोबर हे का?”

आणखी वाचा – Video : वाढदिवसाला प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा, ‘फुलवंती’ चित्रपटातील पहिला लूक, प्रेक्षकही भारावले

‘बिग बॉस’ने सूरजला बोलवून त्याला आत्मविश्वास दिला होता. याचे कौतुक करत उत्कर्षने असं म्हटलं की, “बिग बॉसने ते केलं हे मला खूपच आवडलं.” यापुढे त्याने जान्हवीकडून केल्या गेलेल्या त्याच्या अपमानावरही भाष्य केलं आहे. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “एका भागात जान्हवीने त्याला फालतू म्हटलं. “किती फालतू आहे हा” असं ती त्याला बोलली” हेच जर उलट झालं असतं तर, म्हणजे जान्हवीने त्याला फालतू म्हटलं तसं जर सूरजने तिला फालतू म्हटलं असतं तर…”         

Tags: bigg boss marathi 5Suraj Chavanutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

मे 23, 2025 | 12:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Update vaibhav chavan and irina rudakova

Bigg Boss Marathi : एकीकडे वैभवमध्ये अडकला आर्याचा जीव, तर दुसरीकडे इरिना त्याच्यासाठीच बनवत आहे जेवण, Love Triangle ला सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.