शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काहीही दाखवतात आणि…”, अधिपतीची खरी आई म्हणून भूवनेश्वरीला दाखवल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “हे बघायचं राहिलं होतं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 7, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada marathi serial new twist audience expressed displeasure

Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत भुवनेश्वरीच्या जागी चारुलताची एन्ट्री, नवीन ट्विस्टवर प्रेक्षकांची नाराजी

Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो. मालिकेत घडणाऱ्या कथानकाशी ते स्वत:चा संबंध लावतात. त्यामुळे मालिकेतील व मालिकेच्या कथानकाबद्दल प्रत्येक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देत असतो. मालिकेच्या कथानकातील एखादा ट्विस्ट प्रेक्षकांना आवडला तर ते त्यावर आपली पसंती दर्शवतात. तसंच कथानकातील एखादा ट्विस्ट आवडला नाही तर त्याबद्दलही प्रेक्षक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच तुला शिकवीन चांगलंच धडा मालिकेच्या एका नवीन ट्विस्टवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षरा एका बाईच्या मागे धावत आहे. अक्षराला ती बाई भुवनेश्वरी असल्याचे वाटत आहे, मात्र ती भुवनेश्वरी नसून चारुलता आहे. त्यामुळे आता मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मार्केटमध्ये अक्षराला चारुलता दिसते. त्यामुळे ती तिच्या मागे मागे जाते. दोघी समोरासमोर येताच अक्षरा “भुवनेश्वरी तुम्ही इतके दिवस कुठे होतात? चला आपण घरी जाऊ असं म्हणते. यावर ती बाई अक्षराला “तुमचा काहीतरी गैरमसज होत आहे, मी भुवनेश्वरी नाही चारुलता आहे” असं म्हणते. हा नवीन ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला नसून प्रेक्षकांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अरबाजवर चान्स मारतेय आणि…”, आर्याविषयी बोलताना निक्की-जान्हवीने ओलांडल्या मर्यादा, लाज, अक्कल, लायकीही काढली अन्…

या प्रोमोखाली कमेंट्स करत प्रेक्षकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. “गंगाधर ही शक्तिमान है”, “भुवनेश्वरीचा नवा खेळ सुरु”, “वाढवा वाढवा अजून ५०० भाग करा”, “काहीही दाखवतात”, “चारूलता जीवंत असती तर एव्हाना परत आली असती. मुलाशिवाय कशी काय जगू शकली इतके दिवस? बरं स्वतःचं नाव लक्षात आहे तर घर, संसार, मुलगा, नवरा त्यांच्याकडे परत जायचं ना. चांगली शिकलेली होती ती त्यामुळे उगीच एकटं राहून दिवस काढेल असं वाटत नाही”, “अतिशय फालतू ट्रॅक आणलेला आहे”, “अजून वेगळी काहीतरी नौटंकी होणार” अशा कमेंट्स करत त्यांना हे कथानक आवडला नसल्याचे म्हटलं आहे. तसंच काहींनी त्यांना हा नवीन ट्विस्ट अवडल्याचेही म्हटलं आहे.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीची जन्मदात्री आई चारुलताची मालिकेत एन्ट्री, भूवनेश्वरीच घेऊन आली नवं रुप, अक्षराशी भेट घडताच…; मोठा ट्वीस्ट

दरम्यान, या नवीन प्रोमोमधून ती बाई चारुलताची जन्मदात्री असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे? त्यामुळे आता या मालिकेत काय नवीन वळण येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? चारुहास या चारूलताला आपली आई  म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे     

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Pandharinath Kamble, Suraj Chavan, Nikhil Damle, Yogita Chavan, Ghanshyam Darwade and Nikki Tamboli six contestants in nomination task

Bigg Boss Marathi : सूरज, पॅडी, निखिल व योगितावर नॉमिनेशनची टांगती तलवार, घरातील स्पर्धकांकडूनच झाले नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.