शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“Be Strong माई”, Bigg Boss Marathi च्या घरातील वर्षा उसगांवकर यांच्या अपमानावर ऑनस्क्रीन लेक भडकला, म्हणाला, “त्यांची वाट लावेल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 3, 2024 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kapil Honrao supoort bigg boss marathi 5 fame Varsha Usgaonkar

'सुख म्हणजे नक्की काय' असतं फेम कपिल होनरावचा राग अनावर, 'बिग बॉस मराठी'मधील वर्षा उसगांवकर अपमान पाहून शेअर केली पोस्ट

अनेक प्रेक्षक हे मालिकांचे चाहते असतात. मालिका सुरु झाल्यापासून ते प्रत्येक मालिकेवर, मालिकेतील पात्रांवर प्रेम करतात. कालांतराने जेव्हा मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येऊ लागतात तेव्हा हे ट्विस्ट बरेचदा प्रेक्षकांच्या अंगवळणी पडत नाहीत. आणि मग प्रेक्षक व मालिका यांच्यात ताटातूट होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ही मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेच्या प्रेमात होते. जयदीप-गौरी, नित्या-अधिराज या पात्रांबरोबर माई हे पात्रही महत्त्वपूर्ण होतं. याशिवाय इतरही पात्र आपापल्या भूमिका उत्तम वाढवताना दिसल्या. (Kapil Honrao On Varsha Usgaonkar)

अशातच मालिकेतील माई या पात्राने मालिकेचा निरोप घेतला असल्याचं समोर आलं आहे. प्रेक्षकांची ही लाडकी माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगांवकर साध्य ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात यांनी सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस’च्या या घरातील पहिल्या स्पर्धकाची एण्ट्री झाली तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या पहिल्या स्पर्धक म्हणजे ९०च्या दशक गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर वर्षा यांनी ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझी काम तूच कर…”, सूरज चव्हाणने निक्की तांबोळीला तिच्याच शब्दात दिलं तोडीस तोड उत्तर, म्हणाला, “तू इथेच…”

View this post on Instagram

A post shared by Kapil Honrao (@kapilhonrao)

वर्षा या मालिकेत उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. शिवाय वर्षा यांना काही स्पर्धकांनी पहिल्या दिवसापासून धारेवर धरायला सुरुवात केली आहे. निक्की तांबोळी हिने ‘बिग बॉस’च्या या घरात वर्षा यांना टार्गेट केलं असून त्यांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही. शिवाय अतिशय वाईट शब्दांत त्यांचा पाणउतारा केला आहे. वर्षा यांच्या या अपमानावर आता सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी भाष्य करत आवाज उठवला आहे. यामध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील वर्षा म्हणजेचं माई यांचा मुलगा कपिल होनराव याने देखील वर्षा यांची बाजू घेत एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “खूप अपेक्षा आहेत…”, स्पर्धकांची शाळा घेणार रितेश देशमुख, नव्या गाण्याचा प्रोमो समोर येताच प्रेक्षक म्हणाले, “तुम्ही चुकीचं…”

वर्षा यांना कपिलने सपोर्ट करत, “खूप स्ट्राँग रहा माई. सर्वांनी तिला खूप त्रास दिला. ज्यांनी तुला वाटेत झोपायला लावलं त्यांची वाट नक्की लावेल हा महाराष्ट्र. रितेश भाऊ बरोबर क्लास घेतील या सगळयांची अशी आशा आहे”, असं म्हटलं आहे. शिवाय यावेळी त्याने माई अपसेट असतानाचा मालिकेतील एक त्यांच्यबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो वर्षा यांना धीर देतानाही दिसत आहे.

Tags: bigg boss marathiKapil Honrao On Varsha Usgaonkarsukh mhanje nakki kay asta
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
amitabh bachchan grand daughter breakup

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कुटुंबातील अजून एका व्यक्तीचं ब्रेकअप, चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.