रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कुटुंबातील अजून एका व्यक्तीचं ब्रेकअप, चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 3, 2024 | 6:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amitabh bachchan grand daughter breakup

नव्या नवेली नंदा व सिद्धांत चतुर्वेदी यांचा ब्रेकअप

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु आहे. सध्या अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये कडवटपणा आला आहे. लवकरच ते घटस्फोट घेतील अशा चर्चादेखील उधाण आले आहे. अशातच आता अमिताभ यांची नात व श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली नंदा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीबरोबर नव्याच्या डेटिंगच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. दोघेही ऋषिकेश येथे गेले होते. तेथील त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. तसेच त्यांना अनेकदा एकत्रितही पाहिले गेले होते. (amitabh bachchan grand daughter breakup)

नव्या व सिद्धांत यांच्या डेटिंगच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या. मात्र आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. ‘बॉलिवूड हंगामा’च्या एका रिपोर्टनुसार, नव्या व सिद्धांत एक आता वेगळे झाले आहेत. त्यांचे नातं खूप छान सुरु होतं. मात्र ब्रेकअपनंतरही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्याबद्दल चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. याआधी दोघंही एकमेकांच्या पोस्ट लाइक करत असत मात्र आता तेही करणं बंद केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : निक्की तांबोळीचा पत्ता कट?, रितेश देशमुखचा राग अनावर, माफीही मागायला लावली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

नव्या सध्या तिच्या सोशल मीडियावर तिच्या पाळीव श्वानाचे फोटो पाहायला मिळत आहेत. असे अनेक फोटो दिसल्याने नव्याने तिचे दु:ख विसरण्यासाठी नवीन पर्याय शोधला आहे असेही म्हंटले जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये नक्की कोणते सत्य आहे? हे जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. तसेच सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो याआधी नेटफ्लिक्सवरील ‘खो गए हम कहा’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर यामध्ये अनन्या पांडे व आदर्श गौरवदेखील दिसून आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.

आणखी वाचा- ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री कधीच होऊ शकणार नाही आई, दु:ख व्यक्त करत सांगितले कारण, म्हणाली, “सर्व प्रयत्न केले पण…”

तसेच नव्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती एक पॉडकास्टमध्ये दिसून येत आहे. हा तिचा स्वतःचा पॉडकास्ट असून अनेक कलाकार या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना दिसून येतात. यामध्ये जया बच्चन व श्वेता नंदा यांनीही उपस्थिती दर्शवली होती.  

Tags: Amitabh bachachngranddaughternavya naveli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Kishori Shahane talked on varsha usgaonkar and nikki tamboli fight

Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर व निक्की तांबोळीच्या भांडणावर किशोरी शहाणेंनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या, "आदर न देता..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.