रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कंगना कोण?, मोठी होरॉईन की…”, अन्नू कपूर यांनी कंगना रणौतला उलट-सुलट सुनावलं, म्हणाले, “फालतू काहीतरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 21, 2024 | 4:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
annu kapoor on kangana ranuat and sanjay leela bhansali

“कंगना कोण?, मोठी होरॉईन की...”, अन्नू कपूर यांनी कंगना रणौतला उलट-सुलट सुनावलं, म्हणाले, “फालतू काहीतरी...”

 बॉलीवूड अभिनेता अन्नु कपूर खूप चर्चेत आहे. आजवर त्यांनी अनेक मालिका  व चित्रपटांममध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहेत. आता त्यांचा ‘हमारे बाराह’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटावरुन वाददेखील झालेले पाहायला मिळाले. यामुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीखदेखील पुढे ढकलली गेली आहे. मात्र आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. चित्रपट प्रमोशन दरम्यान त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत व चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल भाष्य केले आहे. ( annu kapoor on kangana ranuat and sanjay leela bhansali)

अन्नू यांचा ‘हमारे बाराह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपटामुळे अनेक वाद देखील निर्माण झाले होते. या चित्रपटामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र आता न्यायालयांकडून या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. हा चित्रपट २१ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अन्नू आता चित्रपटामुळे नाही तर त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले अहेत. त्यांनी कंगना व संजय लीला भन्साळी यांच्यावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, नवऱ्याने सकाळीच दिलं गोड सरप्राइज, सुंदर फोटो समोर

#KanganaRanaut थप्‍पड़ कांड पर #AnnuKapoor ने द‍िया जवाब… मीडिया ने सवाल पूछा तो कहा- ये कंगना जी कौन हैं, सुंदर हैं क्‍या? pic.twitter.com/vx6YtBov7C

— NBT Entertainment (@NBTEnt) June 21, 2024

चित्रपट प्रमोशन दरम्यान अन्नू यांना कंगनाला कानशिलात मारल्याबद्दल विचारले त्यावर त्यांनी सांगितले कि, “कोण आहे कंगना? कोणी मोठी अभिनेत्री आहे का? सुंदर आहे?”, त्यावर उपस्थितांनी ती नवनिर्वाचित खासदार आहे असे सांगितले. यावर त्यांना आश्चर्य वाटले आणि म्हणाले की, “अच्छा, तेही झाली का? जर मी काही बोललो तर म्हणतील की अन्नू कपूर फालतू काहीटरी बोलत आहे. पण जर मला कुणी कानशिलात लागावली तर त्यासाठी मी कायद्याचा आधार घेईन”.

आणखी वाचा – पहिल्या वटपौर्णिमेसाठी अशी नटली पूजा सावंत, परदेशात असलेल्या नवऱ्याची येत आहे आठवण, म्हणाली, “आज मी तुला…”

इथेच न थांबता अन्नू यांनी संजय लीला भन्साळी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “संजय लीला भन्साळी यांच्या चपलेनेदेखील मारले आहे. त्यांचा धर्मावर विश्वास नाही. भन्साळी यांनी आतापर्यंत हिंदूंचा कधीही आदर केला नाही”. अन्नू यांची ही दोन्ही विधाने खूपच चर्चेत आली आहेत. हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tags: annu kapoorbollywood actorkangana ranautSanjay leela bhansali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sharayu sonawane vatpornima

'पारू'ने खऱ्या आयुष्यात साधेपणाने साजरी केली वटपौर्णिमा, दिसते इतकी सुंदर, नवऱ्यासह फोटोही काढला, व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.