शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ओरी व उर्फी जावेद लग्न करणार?, स्वतःच म्हणाला, “मी लग्नाला तयार पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 15, 2024 | 1:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
orry and uorfi on wedding

ओरी व उर्फी जावेद लग्न करणार?, स्वतःच म्हणाला, "मी लग्नाला तयार पण…"

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी व उर्फी जावेद लग्न करणार?, स्वतःच म्हणाला, “मी लग्नाला तयार पण…” हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतो. बॉलीवूड सेलेब्रिटींपासून जगातील श्रीमंत उद्योगपतींच्या मुलांबरोबर त्याचा खूप चांगला बॉंड पहायाल मिळतो.  गेल्या काही दिवसांपासून ऑरी व उर्फी अनेकदा एकत्रित पाहायला मिळतात. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा सर्वत्र झाल्या. मात्र त्यांनी प्रत्येकवेळी माध्यमांना उत्तर देणं टाळलं. अशातच आता दोघांनीही माध्यमांसमोर भाष्य केले आहे. यावरुन पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. (orry and uorfi on wedding)

ओरी व उर्फी हे दोघेही त्यांच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखले जातात. उर्फी तिच्या कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करुन काहीतरी नवीन तयार करताना दिसते. तिच्या आगळ्यावेगळ्या फॅशनमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात येते. मात्र ती या सर्व प्रतिक्रियांना टाळून तिचे काम सुरु ठेवले आहे. तसेच ओरीदेखील नेहमी मोठमोठ्या कलाकारांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतो. तसेच त्याच्या मोबाईलच्या विशिष्ट कव्हरमुळेही चर्चेत असतो. अशातच आता दोघांचाही एक नवीन व्हीडीओ समोर आला आहे. यामध्ये दोघंही पापाराझीबरोबर बोलताना दिसत आहे. यादरम्यान पापाराजीनी दोघांना लग्नाबद्दल प्रश्न विचारला.

आणखी वाचा – पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मध्यामांसमोर येताच त्यांना “लग्न करणार का?”, असा प्रश्न विचारला. त्यावर ओरीने उत्तर दिले की, “का नाही करणार? तिला लग्न करायचे असेल तर मी का नाही करणार?”, असे उत्तर देताच आता मनोरंजन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. हा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नाबद्दल उर्फीला देखील अनेकदा प्रश्न विचारले गेले. मात्र तिने यावर कधीही ठामपणे उत्तर दिले नाही.

आणखी वाचा – साता समुद्रापार गौरव ते गुरुंच्या हस्ते सन्मान; छाया कदम यांचा कौतुकसोहळा संपन्न, म्हणाल्या, “वाईट काळातही…”

दरम्यान ओरीने लग्नाच्या विषयावर जे उत्तर दिले ते गंभीर नसल्याचेही बोलले गेले आहे. मात्र त्यानंतर उर्फीने ही पापाराझीना उत्तर देत सांगितले की, “तुम्हाला आमच्या लग्नाची खूप घाई आहे”. त्यावर पापाराझी म्हणाले की, “ओरीने लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यावर उर्फी म्हणाली की, “पण त्याने कोणाचेही नाव नाही घेतले”.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल होताच नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “माहीत नाही का, पण दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत”. दुसऱ्या एका नेटकाऱ्याने लिहिले की, “आज समजले की खरच देवाने प्रत्येकासाठी कोणी ना कोणी बनवले आहेच”. ओरी व उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.    

Tags: orry and uorfiuorfiwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg boss marathi ex-contestant Kiran Mane and Utkarsha Shinde shared post about bigg boss season five

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.