शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लग्नानंतर नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात धमाल, आता भारतात परतली पूजा सावंत, व्हिडीओ चर्चेत

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 29, 2024 | 11:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja Sawant recently returned to India who went to Australia after her marriage

Video : लग्नानंतर नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात धमाल, आता भारतात परतली पूजा सावंत, व्हिडीओ चर्चेत

‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत प्रेक्षकांशी आपली नाळ जोडणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या मनमोहक हास्याने व सौंदर्याने पूजाने आपला एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर पूजा तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियाला गेली.

ऑस्ट्रेलियामध्ये पूजा नवऱ्यासह लग्नानंतरचे काही खास क्षण एन्जॉय करताना दिसली. पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. ऑस्ट्रेलियामध्ये पूजाने होळी, गुढीपाडवा  व तिच्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा केला असल्याचे पाहायला मिळाले. याचे काही खास क्षणदेखील तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. अशातच अभिनेत्री आता पुन्हा भारतात परतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “तुला जेलमध्ये टाकेन”, जुई गडकरीला चाहतीकडून धमकी, अभिनेत्रीनेही दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “बघतेच मी…”

काल (२८ एप्रिल) रोजी पूजाची बाही रुचिरा सावंत हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रुचिराने पूजा सावंत पुन्हा भारतात आल्याच्या निमित्ताने आनंद व्यक्त केला होता. या व्हिडीओमध्ये रुचिरा पूजाला तिचा ड्रायव्हर असंही म्हणते. रुचिरा पूजासाठी “Finally My Driver Is Back” (अखेर माझी ड्रायव्हर परत आली आहे) असं म्हणत आहे आणि बहीण भारतात परत आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदीच खुलून आला होता.

आणखी वाचा – साध्य व रवि योग यांच्या संयोगाने उद्या ‘या’ ५ राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश, तर बाकी राशींसाठी कसा असेल दिवस?, जाणून घ्या…

त्यामुळे पूजाच्या भारतात परत येण्याने तिच्या बहिणीसह पूजाच्या अनेक चाहत्यांनाही याचा आनंद झाला आहे. दरम्यान, पूजाच्या कामाबद्दल बोल्याचे झाले तर पूजाचा नुकताच मुसाफिरा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आला होता. अशातच आता पूजा भारतात परतल्यामुळे ती कोणता नवीन चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार का? यांची तिचे चाहते वाट पाहत आहेत.   

Tags: marathi actressmarathi entertainment newspooja sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Nivedita Saraf shared special birthday celebration photos for her pet Sunny

निवेदिता सराफांची त्यांच्या पाळीव श्वानासाठी बर्थडे पार्टी, घरात सजावटही केली अन्…; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.