शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2024 | 5:48 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Nita ambani relatives

‘या’ क्षेत्रात अनंत अंबानीची होणारी सासू नीता अंबानीलाही देते टक्कर, ग्लॅमरस अंदाज पाहून व्हाल थक्क

नुकताच गुजरात येथे अंबानी कुटुंबाचा लाडका व धाकटा मुलगा अनंत अंबानी व विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यासाठी जगभरातून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. या तीन दिवस आयोजित केलेल्या सोहळ्यामध्ये नीता अंबानी यांच्या  पेहरावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला. नीता अंबानी यांच्या लूकसमोर सर्व अभिनेत्री फिक्या पडलेल्या दिसून आल्या. नीता अंबानी या व्यवसायमध्येही तितक्याच निपुण आहेत. पण नीता अंबानी यांच्या विहीणीही त्यांना सौंदर्य व व्यावसायामध्ये  टक्कर देताना दिसत आहेत. (Nita ambani relatives )

उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांना एक मुलगी व दोन मुलं आहेत. ईशा व आकाश यांचे लग्न थाटामाटात पार पडले असून अनंतचे लग्न येत्या जुलैमध्ये होणार आहे. अंबानी कुटुंबाच्या तीनही विहीणी व्यवसाय क्षेत्रातील दिग्गज आहेत. सर्वात आधी जाणून घेऊया ईशा अंबानीच्या सासूबद्दल. ईशाने आनंद पिरामलबरोबर लग्न केलं.    ईशाच्या सासू स्वाती मिरामल या खूप स्टायलिश आहेतच पण त्याचबरोबर त्या खूप तंदुरुस्त आहेत. जगातील यशस्वी माहिलांमध्ये आठ वेळा त्यांचे नाव आले आहे. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्या ‘कौन्सिल ऑफ ट्रेड फॉर पीएम आणि सायंटिफिक ॲडव्हायजरी कौन्सिल’च्याही सदस्य होत्या. याव्यतिरिक्त त्या मुंबईमधील ‘गोपाळकृष्ण पिरमाल मेमोरियल हॉस्पिटल’च्या एमडीही आहेत.

आणखी वाचा – निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”

View this post on Instagram

A post shared by Radhika Merchant (@radhikamerchantfc)

त्यानंतर आकाश अंबानीच्या सासू म्हणजे श्लोका मेहताच्या आई मोना मेहता याही खूप स्टायलिश व फॅशनेबल आहेत. याबरोबरच त्या एक यशस्वी उद्योजिकाही आहेत. मोना या ज्वेलरी डिझायनर आहेत. श्लोकाचे वडीलही हिऱ्याचे व्यापारी आहेत. मोना या ‘रोजी ब्लु’या कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत. त्यांचे परदेशात अनेक स्टोअर्स आहेत.

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाची आई  गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही…”

आता अंबानीचा धाकटा मुलगा अनंतच्या सासूबाईंबद्दल जाणून घेऊया. राधिका मर्चंटची आई शैला मर्चंट या या खूप  तंदुरुस्त असून त्यांचे लेकीच्या लग्नाआधीच्या सोहळ्यातील अनेक सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. याबरोबरच त्या ‘एनकोर हेल्थकेअर’च्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तसेच त्या ‘अथर्व इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’च्या डायरेक्टरही आहेत. शैला या पती विरेन मर्चंट यांचा व्यवसायही सांभाळत आहेत.   

Tags: aakash ambaniaanand piramalanant ambanimona Mehtamukesh ambaninita ambani
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Pankaj tripathi movie Main atal hoon ott release on zee-5 see the details

पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूँ’ चित्रपट आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.