शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या भांडणात कलाकरांची उडी, सनी लिओनीची अभिनेत्रीला साथ, म्हणाली “मी तुझ्या…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress sunny leone supports ankita lokhande shares post on social media says all the best

अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या भांडणात कलाकरांची उडी, सनी लिओनीची अभिनेत्रीला साथ, म्हणाली “मी तुझ्या...”

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून या शोच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रत्येक स्पर्धक मेहनत घेत आहे. घरातील पत्येक स्पर्धकांमध्ये अंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे घराबाहेरुन अनेकजण आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सामान्य प्रेक्षकांसह कलाकार मंडळीदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी समर्थन देत आहेत. (Sunny Leone Supports  Ankita Lokhande)

सोशल मीडियावर अनेक कलाकार मंडळी आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. अंकिता लोखंडे ही या घरातील आकर्षणाचे केंद्रबिंदु असून अनेकजण तिला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे. सनीने अंकितासाठी एक पोस्टही शेअर केली आहे. अंकिताला जिंकण्यासाठी चाहते भरपूर मतदान करत आहेत. अंकिताने हा शो जिंकावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे आणि यात आता सनी लिओनीची भर पडली आहे.

All the best @anky1912 for #BB17 finale ..I am rooting for you girl!! ????
.
.#AnkitaLokhande #AnkitalsTheBoss

— Sunny Leone (@SunnyLeone) January 16, 2024

हेही वाचा – “स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच…”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला…”

सनीने अंकिताच्या समर्थनार्थ एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “अंकिता ‘बिग बॉस १७’च्या अंतिम फेरीसाठी तुला खूप शुभेच्छा. मी तुझ्या पाठीशी उभी आहे.” सनी लिओनीच्या या पोस्टवर चाहतेदेखील कमेंट करत आहेत. एका चाहत्याने असे लिहिले आहे की, “होय, विजेती फक्त अंकिता लोखंडेह होणार.” तर आणखी एकाने, “धन्यवाद सनी, अंकिताला पाठिंबा देण्यानिमित्त तुम्ही आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद.” 

हेही वाचा – “सर्व सामान्यांना टोल परवडेल का?”, अटल सेतूबाबत व्हिडीओ शेअर करताच अक्षया नाईकला नेटकऱ्याने सुनावलं, म्हणाली, “टॅक्सीमध्ये वेळ…”

दरम्यान, अंकिता लोखंडे व विकी जैन प्रत्येक एपिसोडमध्ये भांडताना दिसत आहेत. दोघांच्या भांडणांना आता प्रेक्षकही वैतागले आहेत. अशातच आता त्यांच्या नात्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अनेकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Tags: ankita lokhandebigg bossBigg Boss 17. Bigg Boss 17 Newsbigg boss newsBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsSunny Leonevicky jainअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७. बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीविकी जैनसनी लिओनी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Shubhandi Atre Divorce News

१९ वर्षांचा संसार, १८ वर्षांची लेक अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संसार मोडला, वेगळं राहते पण घटस्फोट घेणार नाही कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.