शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“गेल्या दोन महिन्यांपासून…”, अमृता खानविलकरचा ‘या’ आजाराशी सामना, पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “आजारपणात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2023 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amruta khanvilkar suffer from dengue

Amruta khanvilkar suffer from dengue

नव्या वर्षाच्या आगमनासाठी सामान्य लोकांसह कलाकार मंडळीही सज्ज झाली आहेत. काही कलाकार आपल्या कुटुंबियांबरोबर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करत आहेत. तर काही कलाकार मित्र मंडळींबरोबर सुट्ट्या एण्जॉय करत आहेत. दरम्यान अनेक कलाकारांनी २०२३मधील त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. २०२३मध्ये काय कमावलं, काय गमावलं, कोणते दुःखद व सुखद क्षण होते याबाबत कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होत आहेत. अशामध्येच अमृता खानविलकरने शेअर केलेली पोस्ट विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अमृता एका आजाराचा सामना करत आहे. याबाबत तिने स्वतःच खुलासा केला. (Amruta Khanvilkar Social Media Post)

इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अमृताने तिचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने तिच्या आजारापणाबाबत खुलेपणाने सांगितलं आहे. तिची प्रकृती आता ठिक आहे. पण गेल्या दोन महिन्यांच्या आजारपणात तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पोस्ट शेअर करत अमृताने तिला होणारा त्रास तसेच यामधून ती आता बाहेर आली असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा – “नवऱ्याला सोडलं का? किती लुबाडलं?”,सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर विचित्र कमेंट, अभिनेत्री भडकली, म्हणाली, “बायकाच बायकांना…”

अमृता म्हणाली, “गेल्या दोन महिन्यांमध्ये डेंग्यु व Bronchitis या आजाराशी मी सामाना केला. दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक क्षण मला थकवणारा होता. मला असं वाटलं की, मी कोणत्या तरी नव्या प्रसंगामध्ये अडकले आहे. पण याकाळामध्ये माझा धीर अधिक वाढला. मला असं वाटतं की, तुम्ही जसे आहात तसेच राहा इतर लोक तुमचं आपोआप अनुकरण करतील. जर तुम्ही कष्ट करत असाल तर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल”.

आणखी वाचा – “ती गेली तेव्हा…”, आस्ताद काळेच्या आईचं निधन, अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाला, “अजूनही रडलो…”

अमृताने तिच्या आजाराविषयी माहिती देत सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अमृताच्या या पोस्टनंतर ती आता आजारामधून बरी झाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवाय ती विविध ठिकाणी भटकंती करत असते. यादरम्यानचे तिचे बरेच व्हिडीओ तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे शेअर केले आहेत. आता ती नव्या वर्षात अधिक जोमाने काम करण्यास सज्ज झाली आहे.

Tags: amruta khanvilkarentertainment newsmarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Pooja sawant share romantic video

Video : बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताच रडू लागली पूजा सावंत, घट्ट मिठी मारली अन्...; रोमँटिक व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.