शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑनलाईन शॉपिंग स्कॅममध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना, म्हणाली, “मी पूर्णपणे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 2, 2023 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
dipika kakar online shopping scam

dipika kakar online shopping scam

हिंदी मालिकांमधील अभिनेत्रींपैकी एक लाडकी अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर. तिने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. दीपिका सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असलेली दिसते. सध्या ती तिच्या मुलाच्या संगोपनावर भर देताना दिसते. पण ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिचा स्वतःचा युट्युब चॅनलही आहे. तिथे ती ब्लॉगच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांबरोबर जोडलेली राहते. अशाच एका ब्लॉगमधून तिने तिच्याबरोबर झालेल्या घोटाळ्याबद्दल स्पष्ट केलं. दीपिका ऑनलाईन डिलिव्हरी घोट्याळ्याला बळी ठरली आहे. तिने ही माहिती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. (dipika kakar online shopping scam)

दीपिकाने या स्कॅम विषयी सांगताना म्हणली, “माझी ऑनलाईन डिलिव्हरीमुळे फसवणूक झाली. मला एक पार्सल आलं होतं. जे माझ्या नावाने आलं होतं. त्यामुळे ते मीच मागवलं असल्याचं मला वाटलं. त्यामुळे मी डिलीवरी बॉयला पैसे पोच केले. पण त्यानंतर  मला कळलं की ते पार्सल माझं नाही. मी ऑनलाईन शॉपिंग बरीच करते. कधी माझ्यासाठी तर कधी माझा मुलगा रुहानसाठी मी काही ना काही मागवत असते. त्यामुळे आलेलं पार्सल माझचं असावं असं मला वाटलं. डिलीवरी बॉयनेही कैश ऑन डिलीवरी पेमेंट आहे असं सांगितलं ते मी केलं. पण जेव्हा मी पार्सल खोललं तेव्हा कळलं की ते पार्सल माझं नाही”.

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

आणखी वाचा – Shah Rukh Khan Birthday : मध्यरात्री मन्नतबाहेर हजारो चाहत्यांची गर्दी, ‘ते’ दृश्य पाहून शाहरुख खानलाही यावं लागलं बाहेर, म्हणाला, “रात्री उशिरापर्यंत…”

त्यानंतर ते पार्सल तिने रद्द करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी ओटीपी मागितला. जो द्यायला तिने पूर्णपणे नकार दिला. दीपिकाला कळलं की हा एक स्कॅम आहे ज्यात ती पूर्णपणे फसू शकली असती. तिने ही सर्व गोष्ट युट्युबला शेअर करत तिच्या चाहत्यांनाही याबाबत सतर्क केलं. हा स्कॅम कोणाबरोबरही होऊ शकतं. त्यामुळे यापासून सावधान राहण्याचा सल्ला दिला.  

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

आणखी वाचा – मानेवर मांस ठेवल्यानंतर वाघाने उडी मारली अन्…; एका सीनसाठी जीव धोक्यात ठेऊन काम करत होता बॉबी देओल, स्वतः केला खुलासा, म्हणाला, “त्याक्षणी वाघ…”

नेहमीच ओटीपीचं कारण देऊन ऑनलाईन फसवणूक होतानाच्या बातम्या समोर येत असतात. ओटीटी शेअर करताच काही वेळातच बैंकेतून पैसे नाहीशे होतात म्हणजेच हडपले जातात. त्यामुळे सरकारही नेहमी याप्रकारच्या धोक्यांबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा देत असतं.

Tags: cash on deliverydipika kakarhindi tv actressonline shopping scam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

akshay kelkar wedding
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, शाही विवाहसोहळ्याची झलक समोर, लूकची जोरदार चर्चा

मे 10, 2025 | 11:26 am
Pawandeep Rajan  Health
Entertainment

अपघातानंतर पवनदीपवर पुन्हा शस्त्रक्रिया, आठ तास सुरु होतं ऑपरेशन, आता परिस्थिती अशी की…

मे 10, 2025 | 10:48 am
Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Next Post
Mukta Barve On Shahrukh Khan

Video : हात पकडून स्टेजवर आणलं, मिठी मारली अन्…; शाहरुख खानने मराळमोळ्या मुक्ता बर्वेला दिलेली वागणूक पाहून रंगली तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.