ऑनलाईन शॉपिंग स्कॅममध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना, म्हणाली, “मी पूर्णपणे…”
हिंदी मालिकांमधील अभिनेत्रींपैकी एक लाडकी अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर. तिने आपल्या अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली. दीपिका सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब ...