रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडील घरी येईपर्यंत स्पृहा जोशी गुपचूप बनवायची मासे, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “त्यांचा आक्षेप…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 13, 2023 | 11:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Spruha Joshi

वडील घरी येईपर्यंत स्पृहा जोशी गुपचूप मासे बनवायची, खुद्द सांगितला किस्सा, म्हणाली, "मुळात त्यांचा आक्षेप नव्हता, पण..."

मराठी मनोरंजनसृष्टीतील असे अनेक कलाकार आहे, जे पूर्णतः खाद्यप्रेमी आहे. इतकंच नव्हे तर, त्यातील काही कलाकारांचे स्वतःचं हॉटेलदेखील सुद्धा असून काही कलाकारांना हे विविध शहरांच्या, राज्यांच्या व देशाच्या खाद्यपदार्थांची चव चाखायला आवडते. लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीला खाद्यपदार्थांची प्रचंड आवड असून विशेष करून, तिला मांसाहारी पदार्थांवर ताव मारते. (Spruha Joshi)

पण स्पृहा तिचे हे मांसाहारप्रेम तिच्या वडिलांपासून लपवायची. त्यामुळे तिचे वडील घरी येईपर्यंत ती मांसाहारी पदार्थांवर ताव मारायची. हा किस्सा खुद्द स्पृहाने सांगितला असून तिने घरात गुपचूप केलेल्या खाद्यपदार्थांबाबत भाष्य केले आहे. स्पृहाने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली, ज्यात तिने मांसाहारी पदार्थांवर ताव मारताना तिच्या घरातील एक गमतीदार किस्सा सांगितला.

हे देखील वाचा – मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, “माझ्यापेक्षा माझी मुलगी…”

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

प्रत्येक मांसाहार प्रेमींना कधीही खाण्याची इच्छा होते, मग तुम्हाला जेव्हा असं काही खायची इच्छा असायची, तेव्हा तुम्ही काय करायचा? असा प्रश्न जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आला. तेव्हा ती यावर म्हणाली, “बाबांना न सांगता आम्ही अशा गोष्टी केल्या आहेत. मुळात बाबांचा तसा काही आक्षेप नव्हता. पण अनेकदा शाकाहारी खाणारे जे लोक असतात, त्यांना मासे किंवा त्याचा वास आवडत नाही. जर तुम्हाला त्याची सवय नसेल, तर तो वास अवघड जातो.”

हे देखील वाचा – Video : ‘सारेगमप’च्या सेटवर मृण्मयी-गौतमीमध्ये वाद, भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“मी, आई आणि माझी बहिण आम्ही कट्टर मांसाहार करणाऱ्या आहोत. त्यामुळे आईकडे एक ठरलेली कोळीण यायची. जी एका डब्ब्यात सुके बोंबील घेऊन यायची. नंतर मग दुपारी कधीतरी मूड आला तर मग आम्ही ते सुके बोंबील गॅसवर भाजून त्यावर लिंबू, तिखट, मीठ वैगरे लावून खायचो. हे सर्व आम्ही अनेकदा दुपारच्या वेळी करायचो. कारण ते येईपर्यंत घरातला तो वास ज्यांना आवडत नाही तो निघून जाईल. असं आमचं हे बरेच वर्ष सुरु राहायचं”, असं स्पृहाने सांगितलं.

Tags: marathi actressspruha joshi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sankarshan Karhade New Post

परदेशात गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला विमानतळावर काढावी लागली रात्र, म्हणाला, “६.३०चं विमान…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.