रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“काम्या खूपच दारु प्यायची, त्यामुळे प्रत्युषाही…”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप, म्हणालेला, “अडीच लाख…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 8, 2025 | 6:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rahul raj singh on kamya punjabi

प्रत्युषाच्या एक्स बॉयफ्रेंडने काम्या पंजाबीवर साधला निशाणा

 टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मालिका ‘बालिकावधू’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या  मालिकेतील पहिली आनंदी म्हणजे प्रत्युषा बॅनर्जी.  प्रत्युषाला या मालिकेमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.  मात्र नऊ वर्षांपूर्वी तिने तिचं आयुष्य संपवलं. २०१६ साली तिने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येसाठी एक्स-बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला जबाबदार ठवरले गेले होते. अहसतच आता नऊ वर्षांनंतर राहुलने मोठा खुलासा केला आहे. तसेच अभिनेत्री काम्या पंजाबीवर गंभीर आरोप केले आहेत. काम्यावर नक्की काय आरोप केले आहेत? ते आपण आता जाणून घेऊया. (rahul raj singh on kamya punjabi)

राहुलणए सुभोजित घोषच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने प्रत्युषाच्या आत्महत्येबद्दल भाष्य केले आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येसाठी त्याला जबाबदार का ठरवले? याबद्दल त्याने सांगितले आहे. राहूलने काम्याचे नाव घेतले होते. प्रत्युषाच्या हत्येची गोष्ट काम्याने सुरु केली त्यानंतर विकास गुप्ता व राखी सावंत यांनी ही गोष्ट पुढे वाढवल्याचे तो म्हणाला.

आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?

View this post on Instagram

A post shared by Kamya Shalabh Dang (@panjabikamya)

राहुल म्हणाला की, “काम्या व विकास यांनी या प्रकरणात उडी घेतली. ते म्हणाले की राहुलने प्रत्युषाची हत्या केली. हे सगळं मी मुलाखतीमध्ये ऐकलं होतं. ते म्हणाले की प्रत्युषाला कोणतीही आर्थिक समस्या नव्हती. तिच्याकडे कामदेखील होतं. विकासने प्रत्युषाला काम दिले नाही पण अशी वक्तव्य केली”.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधून अचानक एक्झिट घेतल्यानंतर तेजश्री प्रधानची निराशाजनक पोस्ट, म्हणाली, “तुम्ही योग्य किंमत व आदर…”

त्यानंतर काम्यावर निशाणा साधत म्हणाला की, “काम्याने प्रत्युषाकडून अडीच लाख रुपये उधार घेतले होते. ते पैसे तिने कधीही परत नाही दिले. एका पार्टीमध्ये प्रत्युषाने काम्याशी भेट घडवून दिली होते. त्यावेळी काम्या नशेत होती. प्रत्युषाने काम्याकडे उधार दिलेले पैसे मागितले. पण काम्याने कोणतंही काम नसल्याचे सांगितले पण परत देणार असल्याचे वचन दिले”.

तसेच नंतर तो म्हणाला की, “काम्या खूप दारु प्यायची. प्रत्युषाने दारु पिणं बंद करावं असं मला नेहमी वाटायचं. तिचे मित्र मैत्रिणी खूप दारु प्यायचे. मी सगळं तिच्या चांगल्यासाठी सांगत आहे ते प्रत्युषाला माहीत होतं. त्यामुळे तिने पार्टीला जाणं बंद केलं. त्यामुळे मी सगळ्यांसाठी वाईट झालो. त्यांना वाटलं की मी प्रत्युषाला सगळ्यांपासून लांब करत आहे”. दरम्यान राहुलच्या वक्तव्यावर काम्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.   

Tags: kamya punjabipratyusha banrjeerahul raj singh
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sankarshan Karhade Post

भरलं वांग, शेवभाजी, भाकरी आणि…; पश्चिम महाराष्ट्रात जाताच संकर्षण कऱ्हाडेने जेवणावर मारला ताव, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.