रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रिकेटर युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा घटस्फोट घेणार?, नक्की दोघांमधील वाद काय?, चर्चांना उधाण

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2025 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Indian cricketer Yuzvendra Chahal and his wife Dhanshree Verma getting divorced rumored viral on social media

क्रिकेटर युजवेंद्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा एकमेकांपासून होणार विभक्त? ‘त्या’ कृतीमुळे चर्चांना उधाण

भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल हा त्याच्या खेळामुळे कायमच चर्चेत राहत असतो. मात्र सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याच्या चर्चा होत आहेत. गेल्या महिन्यात २२ डिसेंबरला युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाली. कोरोनाच्या काळात २०२० मध्ये दोघांनी लग्न केले. युजवेंद्र चहलचे धनश्रीबरोबर डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. दोघे एकमेकांबरोबरचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसले. मात्र, आता त्यांच्या नात्याबद्दलच्या विविध चर्चा सुरु आहेत. (yuzvendra chahal and dhanashree verma divorce)

धनश्री वर्मा व युझवेंद्र चहल यांचा घटस्फोट होत असल्याची अफवा पसरली आहे. मात्र या अफवा का पसरवल्या जात आहेत याबद्दल जाणून घेऊया. क्रिकेटर युजवेंद्र चहल इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर मस्ती करताना पाहायला मिळतो. पण आता त्याच्या एका कृतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक, क्रिकेटरने पत्नी आणि कोरिओग्राफर धनश्रीला त्याच्या इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे आणि तिच्याबरोबरचे सर्व फोटोही सोशल मीडियावरुन हटवले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

आणखी वाचा – चालू नाटकात शरद पोंक्षे सर्वकाही विसरल्याच्या ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली, “जे काही झालं ते…”

तथापि, युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर धनश्रीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्याच्या रणवीर अलाहाबादियाबरोबरच्या पॉडकास्टमधून आहे. धनश्रीनेही युजवेंद्रला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण त्याच्याबरोबरचे फोटो हटवलेले नाहीत. या डिलिट केलेल्या फोटोमुळे  युजवेंद्र व धनश्री यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली जात आहे आणि यामुळेच आता हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटलं जात आहे.

आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली

दरम्यान, ‘झलक दिखला जा ११’ च्या एका एपिसोडमध्ये धनश्रीला शोचे होस्ट गौहर खान आणि ऋत्विक धनजानी यांनी युजवेंद्रबरोबरच्या लव्हस्टोरीबद्दल विचारले होते. तेव्हा धनश्री खुलासा केला होता की, लॉकडाऊन युझवेंद्रने पहिल्यांदा डान्स शिकण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा याची सुरुवात झाली. यजुवेंद्रने विद्यार्थी होण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला असता डान्स शिकवताना हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर २०२० मध्ये लग्नही केलं.

आणखी वाचा –

तथापि, युजवेंद्रने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर धनश्रीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्याच्या रणवीर अलाहाबादियाबरोबरच्या पॉडकास्टमधून आहे. धनश्रीनेही युजवेंद्रला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. पण त्याच्याबरोबरचे फोटो हटवलेले नाहीत. या डिलिट केलेल्या फोटोमुळे  युजवेंद्र व धनश्री यांचे वैवाहिक जीवन चांगले चालत नसल्याची अफवा पसरली जात आहे आणि यामुळेच आता हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेएए म्हटलं जात आहे.

आणखी वाचा –

Tags: yuzvendra chahal dhanashree getting divorcedyuzvendra chahal wifeyuzvendra chahal wife dhanashree verma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sunita Ahuja On Govinda

गोविंदा पत्नी व मुलांसह एकत्रित राहतच नाही?, बायकोचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "रोमान्ससाठी वेळ नाही आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.