शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“…तर कलाकार म्हणून माझा अपमान होईल”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत बोलताना असं का म्हणाला होता प्रसाद ओक?

Ankita Shindeby Ankita Shinde
सप्टेंबर 6, 2023 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad oak speak on maharashtrachi hasya jatra show

Prasad oak speak on maharashtrachi hasya jatra show

‘चंद्रमुखी’, ‘हिरकणी’, ‘कच्चा लिंबू’ या हिट चित्रपटांचा दिग्दर्शक, अभिनेता म्हणजेच प्रसाद ओक. अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारून त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर वेगळीच छाप सोडली. या भूमिकेमुळे सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. सोशल मीडियावर प्रसाद-मंजिरी ही जोडी त्यांच्या ट्रेंडिंग रिल्सने चाहत्यांना भुरळच घालते. सध्या प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Prasad oak speak on maharashtrachi hasya jatra show)


अभिनेता किंवा दिग्दर्शक ही ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. ‘छापा-काटा’ या कार्यक्रमाच्या मुलाखतीत त्याने आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, ”तुम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत असताना जी प्रतिक्रिया कलाकारांना देत असता. त्या एका वाक्यामुळे लोकांचं आयुष्य बदलू शकतं. तर ती वाक्य तुम्ही ठरवून बोलता का?”.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)


यावर प्रसाद उत्तर देत म्हणाला, ”नाही ठरवून तर अजिबात नाही. याआधी हास्यजत्रा ही एक स्पर्धा होती पण आता स्पर्धा नाही आहे. हे सगळे उत्कृष्ट कलाकार आहेत यांची स्किट्स लोकं वेड्यासारखे बघतात. सिक्ट्स संपल्यानंतर जेव्हा मी बोलायला लागेन तेव्हा जर लोक वेळ पुढे ढकलायला लागले तर तो माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो अपमान एक कलाकार म्हणून मला सहन नाही होणार”.
“आपण पण असं बोललं पाहिजे की लोकं थांबतील फॉरवर्ड नाही करणार. एवढाच एक उद्देश आहे आणि या उद्देश ठेवूनच मी काम करत आहे”.

आणखी वाचा: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडची जालना लाठीचार्ज प्रकरणावर संतापजनक पोस्ट, म्हणाली “रक्त पेटलंय…”

अभिनेता, दिग्दर्शक या भूमिका चोख बजावत असताना. पुन्हा एकदा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात उत्तम मार्गदर्शक आणि परीक्षक म्हणून झळकत आहे.

Tags: maharashtrachi hasy jatraprasad oaksony marathi
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Milind home tour

Video : आकर्षक इंटेरियर, महागड्या वस्तू अन्…; ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींचं घर आतून कसं आहे?, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.