बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार हे नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 26, 2023 | 6:32 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
upcoming ott movies and webseries dono shastri virudha shastri and burline see the dtails

या आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार हे नवीन चित्रपट आणि वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन काहीतरी प्रदर्शित होतंच असते.  ओटीटीवर  अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा सगळ्या आशयाचे नवीन चित्रपट किंवा वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. यात येत्या नवीन वर्षात ओटीटी वापरकर्त्यांसाठी चित्रपट व वेबसिरीजची पर्वणी असणार आहे. जाणून घ्या हे नवीन चित्रपट आणि वेबसिरीज कोणत्या आहेत.  

(१) दोनो

प्रदर्शनाची तारीख :  २९ डिसेंबर

ओटीटी प्लॅटफॉर्म : झी-५

सनी देओलचा मुलगा राजवीर देओल आणि पूनम ढिल्लनची मुलगी पलोमा ढिल्लन यांनी या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले, तर सूरज बडजात्याचा मुलगा अवनीश बडजात्या याने या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे. काही मर्यादित चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “पुरुषाचे लक्ष वेधून घेण्यासाठी…”, मन्नारा व आयेशा खानला उद्देशून मुन्नवर फारुकीच्या गर्लफ्रेंडचं ट्वीट, म्हणाली, “इतर स्त्रियांना…”

(२) बर्लिन

प्रदर्शनाची तारीख : २९ डिसेंबर

ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

बर्लिन हे ‘मनी हाइस्ट’ या वेबसिरीजचे स्पिन-ऑफ आहे. ज्यामध्ये बर्लिनची कथा दाखवनयात येणार आहे. २९ डिसेंबरपासून हे नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या सिरीजमध्ये केवळ बर्लिनच नाही तर इतर कुटुंबियांची गोष्टही पाहता येणार आहे. अभिनेता पेड्रॉ अलोन्सो हाच बर्लिनच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्याबरोबर इतरही बरीच नवीन पात्र पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – “अनेकांना त्रास होतो पण…”, मराठी न बोलण्यावरुन सुनावणाऱ्यांवर अजिंक्य देव भडकले, म्हणाले, “हे लोक मराठी चित्रपट…”

(३) शास्त्री विरुद्ध शास्त्री

प्रदर्शनाची तारीख : २९ डिसेंबर

ओटीटी प्लॅटफॉर्म : नेटफ्लिक्स

शास्त्री विरुध्द शास्त्री हा बंगाली चित्रपट पोश्तोचा रिमेक आहे. या चित्रपटतात अभिनेते परेश रावल, मिमी चक्रवर्ती व शिव पंडित हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’ (Shastri Viruddh Shastri) या चित्रपटामध्ये ते आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची अनोखी कहाणी या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

Tags: bollywoodbollywood newsentertainmententertainment newsottupcoming movie
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage

Video : भर मंडपातच आशिष कुलकर्णीने बायकोसाठी गायलं खास गाणं, स्वानंदी आनंदाने नाचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.