शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसरं लग्न केलं, वर्षभरातच नवऱ्यावर नको नको ते आरोप, आता पुन्हा त्याच्याकडेच गेली सुप्रसिद्ध अभिनेत्री कारण…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dalljiet Kaur

दुसरं लग्न केलं, वर्षभरातच नवऱ्यावर नको नको ते आरोप, आता पुन्हा त्याच्याकडेच गेली सुप्रसिद्ध अभिनेत्री कारण…

अभिनेत्री दलजित कौरच्या लग्नात विघ्न आलं असल्याचं समोर आलं आहे. परदेशी स्थित असलेल्या व्यावसायिक निखिल पटेलसह तिने लग्न केले. लग्न झाल्यानंतर अवघ्या १० महिन्यातच अभिनेत्री केनियाहून भारतात परतली. गेल्या पाच महिन्यांपासून ती मुलगा जेडेनसह तिच्या माहेरच्या घरी राहत होती. अभिनेत्रीने तिच्या दुसऱ्या पतीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर निखिलनेही प्रत्युत्तर दिले असल्याचं पहायला मिळालं. पत्नीने केलेले आरोप फेटाळून लावत दलजीतला तिचे सामान परत घेऊन जाण्यासही सांगितले आज. अशातच आता दलजीत पुन्हा एकदा केमियामध्ये परतली असून त्याच्या गर्ल गँगबरोबर वेळ घालवताना नैरोबीमधील एक फोटो शेअर केला आहे. (Dalljiet Kaur)

दलजीत कौर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुनच अभिनेत्रीने तिचा नवरा निखिल पटेलच्या आयुष्यात एसएन नावाची एक महिला असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ती त्याला सोडून भारतात आली असल्याचंही ती म्हणाली. दलजितने केलेल्या या आरोपांवर निखिलही गप्प बसला नाही. दलजितने त्याची बदनामी केल्यास कायद्याचा सहारा घेईल, असेही सांगितले. याबरोबर निखिलने दलजीतच्या टीमला त्याचे सामान घेऊन जाण्यास सांगितले, अन्यथा त्याने ते चॅरिटीला दिले असते.

आणखी वाचा – Video : घर सोडून गेल्या एजेंच्या सूना, सेटवरचा व्हिडीओ आला समोर, नक्की कॅमेऱ्यामागे घडलंय काय?

४१ वर्षीय दलजीत आता केनियात आहे. आणि ती तिच्या गर्ल गँगबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. दलजितची कदाचित केनियाला तिचे सामान गोळा करायला गेली असेल असं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिसत आहे.

आणखी वाचा – Video : कोकणातल्या गावी पोहोचली पूजा सावंत, निसर्गरम्य वातावरणात इतकं सुंदर व मोठं आहे घर, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

निखिल पटेल हा पेशाने व्यावसायिक असून केनिया येथे राहतो. लग्नानंतर दलजीतही मुलगा जेडेनबरोबर केनियाला शिफ्ट झाला. गेल्यावर्षी तिने आपला मुलगा, दुसरा पती आणि त्याच्या दोन मुलींबरोबर नवीन आयुष्य सुरु केले. मार्च २०२३ मध्ये लग्न झाल्यानंतर १० महिन्यांनी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये ती भारतात परतली. त्याचवेळी दलजीत व निखिलच्या संसारात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली होती.

Tags: dalljiet kaurDalljiet Kaur and nikhil patel divorceDalljiet Kaur Divorceentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Rupali Worries as the Divine Dagger Disappears

अस्तिकट्यार मिळवण्यात देवीआईच्या लेकींना यश मिळणार का?, राजाध्यक्ष कुटुंबियांना वाचवण्यासाठी काय असणार नेत्रा व इंद्राणीची नवीन खेळी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.