बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

टॉप १० मध्ये कोणत्या कोणत्या आहेत वेबसीरिज?, Panchayat, Heeramandi ला प्रेक्षकांची अधिक पसंती, पाहा संपूर्ण यादी

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 22, 2024 | 7:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Top ten webseries

टॉप १० मध्ये कोणत्या कोणत्या आहेत वेबसीरिज?, Panchayat, Heeramandi ला प्रेक्षकांची अधिक पसंती, पाहा संपूर्ण यादी

सध्या टेलिव्हिजनपेक्षा ओटीटीला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळते. ओटीटीवर विविध विषय अतिशय सुंदररित्या हाताळतात. कोरोंनानंतर सिनेमागृहतील प्रेक्षकदेखील ओटीटीकडे वळलेला दिसला. घरी बसून निवांतपणे आपल्याला हवी ती वेबसिरिज आपण पाहू शकतो. कौटुंबिक, रोमॅंटिक, हॉरर अशा धाटणीचे अनेक चित्रपट व वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. मात्र आता कोणत्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत आणि कोणत्या वेबसीरिज प्रेक्षकांना अधिक पसंत पडल्या आहेत हे जाणून घेऊया. १४ ते २० जून दरम्यान काही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या सीरिजना खूप पसंती मिळाली. (Top ten webseries)

ऑरमॅक्स स्ट्रिम ट्रॅकच्या रिपोर्टनुसार, टॉपच्या १० वेबसीरिजची लिस्ट समोर आली आहे. यामध्ये भारतातील वेबसीरिजचा समावेश आहे. या सीरिजना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. १४ ते २० जूनच्या दरम्यान ज्या वेबसीरिज पाहायला मिळाल्या त्यांचा या लिस्टमध्ये समावेश आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मधील सायलीकडे खऱ्या आयुष्यात आहे पिस्तूल, अभिनेत्रीला जीवे मारण्याची दिलेली धमकी, म्हणाली, “माझ्याबरोबर सहा महिने…”

Ormax Stream Track: Top 10 OTT originals in India, including upcoming shows/ films, based on Buzz (Jun 14-20) #OrmaxStreamTrack #OTT pic.twitter.com/3j6Y4lolop

— Ormax Media (@OrmaxMedia) June 22, 2024

ऑरमॅक्स मीडियाने लिस्ट शेअर केली आहे त्यामध्ये ओरिजनल वेब सीरिजची नावं समाविष्ट आहेत. ही लिस्ट सोशल मीडियाच्या बझवर अवलंबून असते. जाणून घेऊया या वेबसीरिज नक्की कोणत्या आहेत त्या.

आणखी वाचा – सोनाक्षी सिन्हाच्या हातावर रंगली होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी, पण लग्नाबाबत अभिनेत्रीचे भाऊ नाराज?, कुठेच दिसले नाहीत अन्…

१.पंचायत  सीजन ३ (ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ)

२.द बॉइज सीजन ४ (ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ)

३.गुल्लक सीजन ४  (सोनी लीव्ह)

४.मिर्झापुर सीजन ३ (ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ)

५.हिरामंडी (नेटफ्लिक्स)    

६. कोटा फॅक्टरी (नेटफ्लिक्स)    

७. हाऊस ऑफ द ड्रॅगन्स  (जिओ सिनेमा)

८.ब्रिजरटोन सीजन ३ (नेटफ्लिक्स)    

९. लेजंड ऑफ हनुमान (डिस्नी प्लस हॉटस्टार)

१०.बॅड कॉप (डिस्नी प्लस हॉटस्टार)

मिर्झापुरचा तिसरा भाग पढिल महिन्यात ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या भागाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मिर्झापुरच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मात्र नवीन भागामध्ये मुन्ना भय्या ही भूमिका पाहायला मिळणार नाही. ही भूमिका दिव्येन्दू शर्माने साकारली होती. दुसऱ्या भागामध्ये त्याचा मृत्यू झालेला दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता सत्ता नक्की कोणाच्या हातात जाणार हे पाहाण्यासारखे आहे.

Tags: heeramandiPanchayattop 10 webseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
23 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

सिंह राशीसह ‘या’ राशींच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आहे भाग्यशाली, संपत्तीतही वाढ होईल, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.