सोमवार, जुलै 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरसोबत झळकली ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री, अनुभव शेअर करत म्हणाली, “खऱ्या आयुष्यात अत्यंत नम्र…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 17, 2026 | 5:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag

रणबीर कपूरसोबत झळकली 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री

Tharal Tar Mag: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्याप्रमाणेच मालिकेतील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले. सायली, अर्जुन या भूमिकेला प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम देतात याशिवाय मालिकेतील आणखी एक भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. ती भूमिका म्हणजे ‘कुसुम ताई’ ही भूमिका. अभिनेत्री दिशा दानडे ही भूमिका साकारत आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. दिशाला रणबीर कपूरबरोबर जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली. इतकी मोठी संधी मिळाल्याने दिशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच याचा अनुभव देखील तिने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

आणखी वाचा: ‘पारू’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली,“माझी नवीन कार…”

दिशा ही पोस्ट शेअर करत म्हणाली, “फक्त कृतज्ञता व्यक्त करेन. आज मी खरंच खूप आनंदी आहे कारण, मला एका जाहिरातीत बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. हा क्षण माझ्यासाठी खूप खास ठरला, कदाचित तो आनंद मी शब्दात व्यक्तही करू शकणार नाही. रणबीरसारख्या प्रतिभावान अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि यातून मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. रणबीर केवळ अप्रतिम कलाकारच नाहीतर खऱ्या आयुष्यात अत्यंत नम्र व्यक्ती आहे आणि त्याचं आपल्या कामावर खूप जास्त प्रेम आहे. आणि हे माझ्यासह सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.” (Tharal Tar Mag)

View this post on Instagram

A post shared by Disha Danade (@danadedisha)

दिशाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याचबरोबर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार, सोहम बांदेकर, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार या पोस्टवे आनंद व्यक्त केला आहे. (Tharal Tar Mag)

आणखी वाचा: भाऊच्या धक्क्यावर तन्वीनंतर रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं; म्हणाला, “स्वतःलाच पंजे मारणारी वाघीण”

Tags: disha danademarathi actresstharal tar mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Shiv Thakrey Reaction Wedding News

शिव ठाकरेच्या लग्नाबाबत चर्चांना पूर्णविराम? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला, “याच वर्षी लग्न करणार पण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.