शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

KBC च्या १६व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चन दिसणार नव्या रुपात, प्रोमोने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 27, 2024 | 3:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kaun banega crorepati season 16

KBC च्या १६व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चन दिसणार नव्या रुपात, प्रोमोने वेधलं लक्ष

टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालक म्हणून समोर येत आहेत. आता या कार्यक्रमाचा १६ वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला असून चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. याही वेळी अमिताभ सूत्रसंचलनाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांचाच प्रोमो समोर आला असून यावेळी काय नवीन पहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. (kaun banega crorepati season 16)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील प्रेक्षक ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाची लोक आतुरतेने वाट बघत होते. अशातच आता १६व्या सीजनची घोषणा करण्यात आली आहे. निर्मात्यांनी या कार्यक्रमाचे तीन प्रोमो शेअर केले आहेत. याआधीही अमिताभ यांनी सेटवरील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच या शोसाठी २६ एप्रिलपासून नोंदणी सुरु होणार असल्याचेही सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : वडिलांच्या अचानक निधनामुळे पूर्णपणे खचला जय दुधाणे, ‘बिग बॉस मराठी’मध्ये आलेला व्हिडीओ केला शेअर, दुःख अनावर

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

समोर आलेल्या प्रोमोमध्ये एका मुलीला आई ओरडत आहे. यामध्ये आई बोलत आहे की, “तुझ्यासारख्या डोंगर चढणाऱ्या मुलीबरोबर कोणता मुलगा लग्न करणार? त्यावर मुलगी बोलते की, माझ्याबरोबर असा मुलगा लग्न करेल ज्याचे विचार डोंगरापेक्षादेखील उच्च असतील. तेव्हा बिग बी समोर येतात आणि म्हणतात की, “आयुष्यात प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारले जातील तेव्हा उत्तर द्यावे लागेल”. नवीन पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

आणखी वाचा – “मी नोकरी करत होते आणि…”, ‘सातव्या मुलीची…’मधील नेत्रा Mcdonald’s मध्ये करत होती काम, म्हणाली, “त्या एका निर्णयामुळे…”

२००० साली हा कार्यक्रम सुरु झाला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांनी सांभाळली आहे. त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत, स्पर्धकांशी संवाद साधण्याची पद्धत तसेच त्यांची ऊर्जा यामुळे ते जगभरामध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा ते नव्या रुपात पाहायला मिळणार आहेत. २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता या शोसाठी नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर स्पर्धकांची निवड झाल्यानंतर टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: amitabh bacchankaun banega crorepatinew show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Aishwarya Narkar shared a video about how kittens were found in her car and appealed to take care about it.

ऐश्वर्या नारकरांच्या गाडीमध्ये सापडली मांजरांची पिल्लं, कार सर्व्हिसला दिल्यानंतर लक्ष गेलं अन्...; व्हिडीओ शेअर करत सांगितला प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.