शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक छळ, दुसरं लग्नही आठ महिन्यांतच मोडलं अन्…; आता असं आयुष्य जगत आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sneha wagh married life

स्नेहा वाघ दोन वेळा संसार मोडल्यानंतर अशी जगत आहे आयुष्य

Sneha wagh married life : स्नेहा वाघ ही मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी मालिकांमधून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिने केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या आहेत. त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये देखील तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. तिचे व्यावसायिक आयुष्य हे खूप चर्चेत राहिले आहे. मात्र याचबरोबर तिचे खासगी आयुष्यदेखील खूप चर्चेत राहिले आहेत. सोशल मीडियावरदेखील तिच्याबद्दलच्या अनेक पोस्ट व व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.

स्नेहाने आजवर अनेक मालिकांमध्ये काम करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे खासगी आयुष्य खूप गुंतागुंतीचे राहिले आहे. तिने दोन वेळा लग्न केले मात्र दोनीही वेळेला तिचे लग्न टिकू शकले नाही. आज तिच्या खासगी आयुष्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अहिल्यादेवींच्या आदेशावरुन किर्लोस्कर बंगल्यात होणार मंगळागौरचे खेळ, दिशा-दामिनीचा नवा प्लॅन, कार्यक्रमात आणतील का अडथळा?

View this post on Instagram

A post shared by Sneha G Wagh (@snehawagh)

मालिकांबरोबरच स्नेह ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात दिसून आली होती. याआधी ती ‘ज्योती’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘चंद्रगुप्त मौर्य’ या मालिकेमध्ये तिने ‘मुरा’ ही भूमिका साकारली होती. तसेच ‘वीरा’ मालिकेमध्येही मुख्यभूमिकेमध्ये दिसून आली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. सध्या ती ‘सुहागन चुडेल’ या मालिकेमुळे अधिक चर्चेत आहे. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. यावेळी तिला विचारले की, “तू अजूनही प्रेमाच्या शोधात आहेस का?, त्यावर तिने उत्तर दिले की, “नाही, सध्या मी यासाठी अजिबात तयार नाही. मनी एकटी खूप खुश आहे आणि मला एकटं राहायला आवडतं”.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : कर्करोगामुळे विजय कदम यांना करावा लागलेला वाईट प्रसंगांचा सामना, पत्नी म्हणालेल्या, “कुणालाच सांगितले नाही कारण…”

स्नेहा वयाच्या १९ व्या वर्षीच अभिनेता अविष्कार दारव्हेकरबरोबर लग्नबंधनात अडकली होती. मात्र तिला या लग्नामध्ये मानसिक व शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला होता. या सगळ्याला कंटाळून तिने अविष्कारबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर स्नेहाने पुन्हा एकदा २०१५ साली इंटीरियर डिझाईनर अनुराग सोलंकीबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर आठ महिन्यातच तिने दुसऱ्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घेतला. सध्या ती एकटी आयुष्य जगत असून कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवत आहे.

Tags: marathi actressmarried lifesneha waghtelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Vijay Kadam Died due to cancer

Vijay Kadam Death : शेवटच्या दिवसांमध्ये असे दिसत होते विजय कदम, कोणालाच होणारा त्रास कळू दिला नाही अन्…; निधनापूर्वी काय घडलेलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.