गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला खूप त्रास…”, स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया होताच हिना खानची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “कोणत्याही व्यक्तीला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 17, 2024 | 3:11 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
hina khan social media post

“मला खूप त्रास...”, स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया होताच हिना खानची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “कोणत्याही व्यक्तीला...”

टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान सध्या अधिक चर्चेत आहे. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. मात्र आता ती अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिला स्तनाचा कर्करोग असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तिने केमोथेरपीनंतर केसही कापल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतके होऊनही तिने काम सुरु ठेवले. तो व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (hina khan social media post)

आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ती तिच्या तब्येतीबद्दल नेहमी अपडेट देताना दिसत आहे. सध्या हिना मुंबईमधील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. मात्र तरीही तिचा हसरा चेहरा समोर येताना दिसतो. हिनावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तिला खूप दु:खाचा सामाना करावा लागत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका बेडवर झोपलेली दिसत आहे. तसेच तिच्या हाताला बॅंडही लावलेले दिसून आले. तसेच खिडकीच्या बाहेरील नजारा बघायला मिळत आहे आणि कॅप्शनमध्ये “फक्त एक आणि दिवस, आशीर्वाद”, असे लिहिले आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढी पुन्हा परतणार?, निर्मात्यांची भेट घेताना दिसला, चर्चांना उधाण

याबरोबरच हिनाने अजून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वतःच्या भावना शेअर केल्या आहेत. तिने लिहिले आहे की, “मी सतत, प्रत्येक सेकंदाला वाटू शकत की व्यक्ती हसत आहे पण तरीही तो दु:खात असेल. कदाचित कोणतीही व्यक्ती हे सांगत नसेल पण तरीही त्याचं दुखणं असू शकतं. कधीतरी असू शकत की एखाद्याला खुप दुखत असेल पण कदाचित ते खूप जास्त असेल”.

आणखी वाचा – “आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आणि…”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “सावरायला हवं पण…”

हिनाने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये ती स्वतःसाठी आशिर्वाद मागत आहे.तसेच लवकर बरे व्हावे म्हणून ती प्रार्थनादेखील करा अशी चाहत्यांना विनंती करत आहे. केमोथेरपी झाल्यानंतर तिच्या शरीरावर झालेल्या जखमादेखील दिसून आल्या आहेत.  

Tags: breast cancerhina khantelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Riteish Deshmukh's sons are fasting on the occasion of Ashadhi Ekadashi and Genelia shared a video of them breaking fast.

Video : रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी अशी साजरी केली आषाढी एकादशी, एकत्र बसून फराळाचा आनंद घेतला अन्…; संस्कारांचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.