‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले. या मालिकेत तन्वी कावेरी ही भूमिका साकारतेय. मालिकेत विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतेय. (tanvi mundle new look)
कावेरीच्या तिच्या मोहक अदांनी आणि मनमोहक हास्याने नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडते. तिचा सोज्वळ आणि भाबडा लूक छोट्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना नेहमीच रंजक ठरतो. कावेरीचे साडीवरील फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ घालतात.
पहा कावेरीच्या खास लूक (tanvi mundle new look)
तन्वी मुंडले मालिकेत नेहमीच साडीमध्ये पाहायला मिळते. गावाकडची, सालस, सुंदर आणि भोळी अशी कावेरी ही ओळख घराघरात तिला मिळाली आहे.
भगव्या रंगाच्या साडीमधील कावेरीचे काही फोटो सोशल मोडियावर तुफान व्हायरल झाले आहते.
====
हे देखील वाचा – ‘ऐका दाजीबा’वर केला होता पहिला डान्स, म्हणून आहे रश्मिकाचं मराठीशी खास कनेक्शन
====
या साडीमध्ये कावेरीचे सौंदर्य अगदी खुलून आले आहे. (tanvi mundle new look)
मालिकेत राज आणि कावेरीच्या लग्नानंतर तन्वीच्या सौंदर्यातील ऐश्वर्यात भर पडली आहे.शिवाय तिने केलेल्या हेअर स्टाईलमुळे तन्वी अधिकच सुंदर दिसतेय.
अत्यंत साधेपणा जपत तन्वीचा हा ग्लॅम लूक चाहत्यांना भुरळ घालतोय, यांत वादच नाही.