मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: zee marathi

Appi Amchi Collector Serial Update

अप्पी-अर्जुनमध्ये वाढतेय जवळीक, दोघांनी एकमेकांच्या कामाचंही केलं कौतुक, अखेर दुरावा मिटणार का?

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पीला फोन येतो की, काही लोक गडावर अडकले आहेत, त्यामुळे ...

Paaru Serial Update

लग्नाचं सत्य समजताच हळदीदिवशी हरीशने सोडलं घर, आदित्यसमोर येणार का सत्य?, पारूलाही विचारला जाब आणि…

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर पारूने हरीशला गाठलेलं असतं. हरीश समोर ती आदित्यने गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राबद्दल ...

Paaru Serial Update

अखेर सत्य आलं समोर, पारूने हरीशला लग्नाबाबत खरंखुरं सांगितलं अन्…; आता कायमची घर सोडूनही जाणार का?

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हरीशला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरु असतो तर हरीशच लक्ष पारूने दिलेला त्या ...

Paaru Serial Update

पारूचा लग्नाला नकार, खरंच कायमची घर सोडून जाणार का?, की हरीशसमोर सत्य येणार?

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारूच्या हळदी समारंभासाठी सगळीच मंडळी किर्लोस्करांकडे जमलेली असतात. तर इकडे आदित्य, प्रीतम, ...

Paaru Serial Update

गुरुजींकडूनही पारू व आदित्यला मिळाला आशीर्वाद, दोघांचं हे नातं नेमकं कोणतं वळण घेणार?, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हळदीच्या दिवशी पारू किर्लोस्कर बंगल्यात येऊन काम करत असते. पारूला तिचा या ...

Appi Amchi Collector Serial Update

अप्पीचे प्रेम स्वीकारण्यास अर्जुनचा नकार, आर्यानेही चांगलंच खडसावलं अन्…; आता सिंबा त्यांना एकत्र आणू शकेल का?

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर अप्पीने अर्जुनसमोर प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुनला अप्पीच्या मनातलं ...

Paaru Serial Update

हरीशसमोर पारू होणार व्यक्त?, सत्य समजल्यावर सगळे समजून घेतील का?, आदित्य यावर काय उत्तर देणार?

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारूच्या हळदीचा दिवस आलेला असतो. पारू तिच्या आईच्या फोटोजवळ उभी राहून ...

paaru serial update

लग्न जवळ आलं तरी पारूच्या मनात आदित्यचाच विचार, एकमेकांबरोबर राहण्याचं वचनही दिलं, मंगळसूत्र काढण्यासही नकार अन्…

'पारू' या मालिकेत असं पाहायला मिळणार आहे की, हरीश व पारूच्या मेहंदी समारंभाला सुरुवात होते. सगळेचजण तिथे जमलेले असतात तेव्हा ...

Tula shikvin Changlach Dhada team

‘तुला शिकवीन…’ मालिकेची टीम चित्रीकरणासाठी परदेशात रवाना, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, काय येणार ट्विस्ट?

'झी मराठी' वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळतात. यापैकीच एक मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगलाच धडा'. या मालिकेच्या ...

Appi Amchi Collector Serial Update

अर्जुनने बायको म्हणून स्वीकार करण्यासाठी अप्पीचे प्रयत्न सुरु, अमोलच्या प्लॅनमध्ये देणार साथ, कदमांचाही पुरेपूर पाठिंबा

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अप्पी आणि अमोल बोलत असतात तेव्हा अप्पी अर्जुनबरोबरचे जुने फोटो ...

Page 3 of 29 1 2 3 4 29

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist