“नाटक उभं केलं पण…”, विशाखा सुभेदारची तिच्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकावरुन निराशाजनक पोस्ट, नम्रता-प्रसादचा उल्लेख करत म्हणाली, “काहीही झालं…”
मराठीत विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये विशाखा सुभेदार या अभिनेत्रीचे नाव हे अग्रगण्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनोदी भूमिका साकारत तिने ...