Video : पिकनिकमध्ये संतोषने एकट्यानेच केलं काम, त्याची अवस्था पाहून कुशलला हसू आवरेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “सगळ्यांची काळजी…”
मनोरंजनविश्वात कलाकार मंडळी एकमेकांसोबत काम करत असतानाच एकमेकांचे जिगरी दोस्तही होऊन जातात. दिवसातला बराचसा वेळ सेटवर एकत्र घालवल्यामुळे त्यांच्यात झालेली ...