टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ने ‘प्रेमाची गोष्ट’ला टाकलं मागे, तेजश्री प्रधान नव्हे तर जुई गडकरीला प्रेक्षकांची पसंती
छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकवर्गाकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळालं आहे. दिवसभराच्या कामातून विश्रांती मिळाल्यानंतर कुटुंबातील मंडळी एकत्र बसून मालिका आवर्जून पाहतात. ...