Video : जबरदस्त डान्स अन् शाही थाटमाट; तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाचा थाटच न्यारा, कलाकार मंडळींनी धरला ठेका आणि…
सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असताना मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील अभिनेत्री ...