लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, सुंदर फोटो समोर
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील अभिनयाशिवाय तितीक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ...